Menu Close

इस्लाम स्वीकारण्यास नकार दिल्यामुळे कराचीमधील हिंदु कुटुंबाला जिवे मारण्याची धमकी

पाकिस्तानमध्ये कोरोनामुळे दळणवळण बंदी असतांनाही हिंदूंच्या धर्मांतराचा प्रयत्न थांबलेला नाही. येथे इस्लाम धर्म स्वीकारण्यास नकार दिल्यामुळे १२ एप्रिल या दिवशी पीआयए टाऊनशिपमध्ये एका हिंदु कुटुंबावर…

कोरोनाच्या संकटातील खरा विनाश तर अजून दिसायचाच आहे ! – जागतिक आरोग्य संघटनेची चेतावणी

आमच्यावर विश्‍वास ठेवा, कोरोनाच्या संकटातील खरा विनाश तर अजून दिसायचाच आहे, अशी चेतावणी जागतिक आरोग्य संघटनेचे संचालक डॉ. टेड्रोस घेबरेयेसस यांनी पत्रकारांशी बोलतांना दिली. हे…

मुसलमानबहुल इंडोनेशियातील पहिल्या हिंदु विश्‍वविद्यालयाला वानरराज सुग्रीव याचे नाव !

मुसलमानबहुल इंडोनेशियामध्ये हिंदु विश्‍वविद्यालय स्थापन होते; मात्र भारत धर्मनिरपेक्ष असल्यामुळे येथे संस्कृत शाळा, संस्कृत विश्‍वविद्यालय काढणे अथवा शाळांमध्ये गीता शिकवणे याला विरोध होतो, हे लज्जास्पद…

(म्हणे) आखाती देशांमधून हिंदुत्व समर्थकांना हाकलून लावा ! – सौदी अरेबियातील मौलानाची मागणी

काश्मीरमध्ये ३ दशकांपूर्वी हिंदूंच्याच देशात हिंदूंना हाकलून लावण्यात आले होते, ते पहाता सौदी अरेबियामध्ये असे होणे अशक्य नाही. त्यामुळे भारत सरकारने आताच सौदी अरेबियावर दबाव…

विजय मल्ल्या यांची याचिका इंग्लंडच्या उच्च न्यायालयाने फेटाळल्याने त्यांचे प्रत्यार्पण होणार

नऊ सहस्र कोटी रुपयांच्या गैरव्यवहाराच्या प्रकरणी भारतातून पसार होऊन ब्रिटनमध्ये रहात असलेले उद्योगपती विजय मल्ल्या यांची याचिका येथील उच्च न्यायालयाने फेटाळून लावली. त्यामुळे त्यांचे भारतात…

चीनमधील १ सहस्र विदेशी आस्थापने भारतात येण्याच्या सिद्धतेत

जगभरात कोरोना पसरवल्यामुळे चीनवर सगळीकडूनच टीका होऊ लागली आहे. भविष्यात चीनमध्ये राहून उद्योग चालवणे कठीण जाऊ शकते, हे लक्षात घेऊने चीनमधील सहस्रो विदेशी आस्थापने तेथून…

चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग यांनी कोरोनाविषयी माहिती लपवल्याचे उघड

चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग यांनी कोरोना विषाणूची माहिती मिळाल्यानंतर तो विषाणू ७ दिवस चीनमध्ये पसरू दिला. त्याविषयी त्यांनी कुठेही वाच्यता केली नाही, अशी माहिती चिनी…

चीनकडून मिळालेल्या पी.पी.ई. किट्स मधील ५० सहस्र किट्स निकृष्ट

चीनने यापूर्वीही अनेक देशांना अशा प्रकारच्या निकृष्ट वस्तूंचा पुरवठा केल्याचे उघड झालेले आहे आणि आता भारतानेही त्याचा अनुभव घेतला ! एकूणच कोरोनाविषयी चीनची भूमिका संशयास्पद…

अमेरिकेने जागतिक आरोग्य संघटनेला देण्यात येणारा निधी रोखला

काही दिवसांपूर्वीच ट्रम्प यांनी या संघटनेचा निधी रोखण्याचे सुतोवाच केले होते. संयुक्त राष्ट्रांशी संलग्न असलेल्या या संघटनेला अमेरिकेकडून सर्वाधिक निधी दिला जातो.