Menu Close

अमेरिकेने जागतिक आरोग्य संघटनेला देण्यात येणारा निधी रोखला

काही दिवसांपूर्वीच ट्रम्प यांनी या संघटनेचा निधी रोखण्याचे सुतोवाच केले होते. संयुक्त राष्ट्रांशी संलग्न असलेल्या या संघटनेला अमेरिकेकडून सर्वाधिक निधी दिला जातो.

चीनने परिणाम भोगायला सिद्ध रहावे ! – डोनाल्ड ट्रम्प यांची धमकी

चीनविरोधात आम्ही काय कारवाई करणार आहोत, हे येत्या काळात तुम्हाला समजेलच; परंतु ते आता उघडपणे सांगू शकत नाही; मात्र त्यांनी आता परिणाम भोगायला सिद्ध रहावे

सौदी अरेबिया सरकारकडून रमझानमधील विशेष नमाजपठण घरीच करण्याचा आदेश

सौदी अरेबिया हे इस्लामचे प्रमुख केंद्र मानले जाते. तेथेही कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी अशा धार्मिक कृतींवर बंदी घातली जाते. स्वतःला अधिक शहाणे समजणार्‍या भारतातील कट्टरतावाद्यांनी सौदी…

चीनमधून अनेक देश त्यांच्या आस्थापनांचे कारखाने अन्य देशांत हालवण्याच्या सिद्धतेत

चीनमधून जगभरात कोरोनाचा प्रसार झाला आहे. याला चीनच उत्तरदायी आहे, असे आता जागतिक मत निर्माण होत आहे, तसेच चीनचे विरोधक असणारे देशही चीनला धडा शिकवण्यासाठी…

ब्राझिलच्या महिला खासदार कोरोनावर आयुर्वेदीय उपाययोजना करणार

आता जगालाही आयुर्वेदाचे महत्त्व समजत आहे, हेच यातून दिसून येते ! ब्राझिलच्या महिला खासदार मारा गाब्रिली या कोरोनावर आयुर्वेदिक उपाययोजना करणार आहेत, अशी माहिती पनवेल…

भारताने हायड्रोक्लोरोक्वीनचा पुरवठा केल्यामुळे इस्रायल, ब्राझिल, श्रीलंका आणि मालदीव या राष्ट्रांच्या राष्ट्राध्यक्षांनी मानले भारताचे आभार

कोरोनावर उपचार करण्यासाठी सध्या प्रभावी ठरलेल्या हायड्रोक्लोरोक्वीन या औषधाची अमेरिका आणि अन्य देशांनी मागणी केल्यानंतर भारताने ही निर्यातबंदी उठवून या देशांना या औषधाचा पुरवठा चालू…

भारतात कोरोना पसरवण्याचा नेपाळमधील कुख्यात गुंडाचा कट

नेपाळमधील परसा जिल्ह्यात असलेल्या जग्रनाथपूर गावातील रहिवासी जालिम मुखिया याने भारतात कोरोना पसरवण्याचा कट आखला आहे. तो नेपाळमधून ४० ते ५० कोरोनाग्रस्तांना भारतात पाठवण्याच्या सिद्धतेत…

जागतिक ‘चिनी’ आरोग्य संघटना !

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताकडे कोरोनावर उपचार करण्यासाठी ‘हायड्रोक्सीक्लोरोक्वीन’ या औषधाची मागणी केली आणि ‘ती न पुरवल्यास जशास तसे उत्तर देऊ’, अशी धमकीही दिली.