Menu Close

शिकण्याजोगी प्रगल्भता

कायद्यापुढे सर्व समान असतात’, हे कृतीतून दर्शवण्याचे उदाहरण न्यूझीलंडमध्ये घडले. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर न्यूझीलंडमध्ये भारताप्रमाणेच कठोर नियम लागू करण्यात आले आहेत.

अमेरिकेत खाद्यपदार्थ मिळवण्यासाठी लोकांच्या रांगा !

अमेरिकेतील अनेक भागांत आणीबाणी लागू करण्यात आली आहे. त्यामुळे काही भागांमध्ये नागरिकांना दोन वेळचे जेवण मिळणेही कठीण झाले आहे. खाद्यपदार्थांच्या शोधासाठी सहस्रो जण वाहने घेऊन…

अमेरिका भारताचे उपकार कधीही विसरणार नाही ! – डोनाल्ड ट्रम्प

भारत अमेरिकाला हायड्रोक्सीक्लोरोक्वीन पुरवणार ! अमेरिकेने सातत्याने ज्या पाकला साहाय्य केले, त्या पाकने अमेरिकेला संकटसमयी कोणतेही साहाय्य केलेले नाही. अमेरिकाही त्याच्याकडे साहाय्याची अपेक्षा करू शकली…

प्रदूषण अधिक असलेल्या भागांत कोरोनामुळे मृत्यू होणार्‍यांची संख्याही अधिक ! – संशोधनाचा निष्कर्ष

कोरोनामुळे जगातील अनेक देशांनी दळणवळण बंदी केल्याने प्रदूषणात मोठ्या प्रमाणात घट झाल्याचे समोर येत आहे; मात्र सर्वाधिक प्रदूषित भागांत कोरोनाच्या संसर्गामुळे होणार्‍या मृत्यूंचे प्रमाण अधिक…

इटलीने साहाय्य म्हणून विनामूल्य दिलेले ‘सुरक्षा किट्स’ चीनने त्यालाच विकले !

चीनचा कृतघ्नपणा ! यावरून चीन किती खालच्या स्तराला जाऊ शकतो, हे लक्षात येते ! संपूर्ण जगाने आता चीनवर बहिष्कारच घालायला हवा !

राजकारण करू नका ! : भारताकडून अमेरिकेची कानउघाडणी

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी हायड्रोक्सीक्लोरोक्वीन या औषधावरून भारताला जशास तसे उत्तर देण्याची भाषा केल्यानंतर भारतानेही अमेरिकेची या विषयावरून राजकारण करू नका, अशा शब्दांत कानउघाडणी…

भारताने साहाय्य केले नाही, तर जशास तसे उत्तर देऊ ! – डोनाल्ड ट्रम्प यांची धमकी

गरजवंताला अक्कल नसते, असे म्हणतात; मात्र गरजवंत महासत्ता असेल, तर ती दादागिरीचीच भाषा करणार ! भारताने अमेरिकेच्या या दादागिरीला भीक न घालता जे शक्य आहे,…

ब्रिटनचे कोरोनाग्रस्त पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांना अतीदक्षता विभागात हालवले

कोरोनाची लागण झालेले ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन गेल्या आठवड्याभरापासून स्वतःच विलगीकरणात रहात होते. तेथे त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत नसल्याने त्यांना रुग्णालयात हालवण्यात आले आहे

श्रीलंकेमध्ये कोरोनामुळे मरणार्‍या मुसलमानांच्या मृतदेहांवर केले जात आहेत अग्नीसंस्कार !

श्रीलंकेमध्ये कोरोनामुळे मरणार्‍या मुसलमानांच्या मृतदेहांचे दफन करण्याऐवजी त्यांच्यावर अग्नीसंस्कार केले जात आहेत. त्यांनी श्रीलंकेच्या प्रशासनावर इस्लामच्या धार्मिक संस्कारांचे उल्लंघन केल्याचा आरोप केला आहे.

हे जैविक युद्ध ?

तिसरे महायुद्ध पहिल्या दोन महायुद्धांच्या तुलनेत प्रचंड संहारक असणार आहे, हे आतापर्यंत अनेक द्रष्ट्यांनी सांगितले आहे. ते लवकरच होणार आहे, असेही अनेक तज्ञांनी यापूर्वी सांगितले…