Menu Close

दळणवळण बंदीचे उल्लंघन करणार्‍यांना गोळ्या घाला ! – फिलिपिन्सचे राष्ट्रपती रॉड्रिगो दुतेर्ते यांचा आदेश

लाखो लोकांच्या जीविताला धोका निर्माण करणार्‍या काही मूठभर लोकांच्या उपद्रवाला आळा घालण्यासाठी एखाद्या राज्यकर्त्याला कशा प्रकारे कठोर व्हावे लागते, त्याचेच हे उदाहरण म्हणावे लागेल !

पाकमध्ये केवळ मुसलमानांनाच जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा : हिंदूंना डावलले !

भारतातील पाकप्रेमी पाकच्या या अमानवीय भेदभावाविषयी तोंड उघडणार का ? ‘भारत हिंदु राष्ट्र झाल्यावर अल्पसंख्यांकांचे काय होणार ?’ असा प्रश्‍न विचारणारे ‘पाकिस्तानसारख्या इस्लामी राष्ट्रात गेल्या…

अमेरिकेत कोरोनाचा संसर्ग जाणीवपूर्वक पसरवणार्‍यांना ‘आतंकवादी’ ठरवणार !

अमेरिकेत कोरोनापासून बचाव करण्यासाठी सरकारने केलेल्या विविध नियमांकडे नागरिक दुर्लक्ष करत असून त्याचे पालन होत नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे अमेरिकेने आता नवा नियम लागू…

चीनचे षड्यंत्र ?

आज जगात कोरोना विषाणूंमुळे हाहा:कार उडाला आहे. प्रतिदिन सहस्रोंच्या संख्येने माणसे मरत आहेत, तर लाखोंना कोरोनाची बाधा होत आहे. कोरोनावर आजतागायत काही उपचार न सापडल्याने…

पाकिस्तानमधील कोरोनाग्रस्त रुग्णांना पाकव्याप्त काश्मीरमध्ये करत आहे स्थलांतरित

पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातील कोरोनाग्रस्त ‘पॉझिटिव्ह’ रुग्णांना पाकच्या सैन्याकडून पाकव्याप्त काश्मीरमधील गिलगिट-बल्टिस्तान या भागात स्थलांतरित करण्यात येत आहे. कोरोनाचा संसर्ग होण्याच्या भीतीमुळे स्थानिक नागरिकांकडून जोरदार विरोध…

अमेरिकेत लुटालूट होण्याच्या भीतीने लोकांची शस्त्रखरेदीसाठी गर्दी !

कोरोनामुळे बेरोजगारी वाढल्याने भारतातही लुटालूट होण्याची शक्यता नाकारता येत नाही. यामुळे सरकारने आतापासूनच यावर ठोस उपाययोजना काढली पाहिजे !

काबूलमध्ये इस्लामिक स्टेटने गुरुद्वारावर केलेल्या आक्रमणात ११ जण ठार

‘आतंकवादाला धर्म असतो’, हे सिद्ध करणारी घटना ! वारंवार ‘आतंकवादाला धर्म नसतो’, असे म्हणणार्‍यांना याविषयी काय म्हणायचे आहे ? पाकिस्तानची फूस असणारे खलिस्तानवादी शीख याविषयी…

चीनमधील यूनान प्रांतात ‘हंता’ विषाणूच्या प्रादुर्भावामुळे एकाचा मृत्यू

 चीनमधून कोरोनाचे संकट न्यून होत असतांनाच येथील यूनान प्रांतामधील एका व्यक्तीचा ‘हंता’ विषाणूचा संसर्ग झाल्यामुळे मृत्यू झाला आहे.

जगामध्ये काहीही झाले, तरी चीन आणि पाक यांची मैत्री कायम राहील ! – शी जिनपिंग

आंतरराष्ट्रीय स्थितीमध्ये कोणताही पालट होत असला, तरी आमच्यावर त्याचा काहीही परिणाम होणार नाही. चीन आणि पाकिस्तान यांची मैत्री नेहमीच कायम राहील. मानवता आणि लोकांचे भले…