Menu Close

श्रीलंकेमध्ये ख्रिस्ती मिशनर्‍यांकडून हिंदूंना आमीष दाखवून त्यांचे धर्मांतर करण्याच्या प्रकारांत वाढ

श्रीलंकेत ख्रिस्ती मिशनर्‍यांकडून मोठ्या प्रमाणात होणार्‍या धर्मांतराच्या विरोधात श्री. सच्चिदानंदन् यांनी दिलेल्या लढ्याविषयी त्यांच्याच शब्दांत येथे देत आहोत.

बाली (इंडोनेशिया) बेटावरील हिंदूंच्या मंदिरात तोकड्या कपड्यात येणार्‍या पर्यटकांवर बंदी

विदेशातून मोठ्या प्रमाणात पर्यटक येतात. हे पर्यटक ‘बिकीनी’सारख्या तोकड्या कपड्यांत मंदिरात प्रवेश करून ‘सेल्फी’ काढण्यासमवेत अश्‍लील चाळे करतात. तसेच पाश्‍चिमात्य वाद्ये वाजवणे, मंदिरातील मूर्ती चोरणे…

श्रीलंकेतील हिंदुत्वनिष्ठ नेते मरवनपुलावु सच्चिदानंदन् यांनी गोहत्या रोखण्यासाठी केलेले अनुकरणीय प्रयत्न

श्रीलंकेत धर्मांधांकडून मोठ्या प्रमाणात होणार्‍या गोवंशाच्या हत्येविरोधात श्री. सच्चिदानंदन् यांनी दिलेल्या लढ्याची गोष्ट त्यांच्याच शब्दांत येथे मांडत आहोत.

बलात्काराच्या घटनांत वाढ झाल्याने नेपाळ सरकार अश्‍लील संकेतस्थळांवर बंदी घालणार

मागच्या काही मासांत नेपाळमध्ये बलात्काराच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्यामुळे नेपाळ सरकारने अश्‍लील चित्रफिती असणार्‍या संकेतस्थळांवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे.

परिवाराच्या हत्येच्या भीतीने बांगलादेश सोडला : बांगलादेशातील माजी हिंदु सरन्यायाधीश एस्.के. सिन्हा

बांगलादेशातील पहिले हिंदु सरन्यायाधीश एस्.के. सिन्हा यांनी वर्ष २०१७ मध्ये बांगलादेशातून परिवारासह ऑस्ट्रेलियामध्ये पलायन केले. आता ते अज्ञात ठिकाणी रहात आहेत.

अमेरिका : श्री गणेशाचा अवमान करणार्‍या रिपब्लिकन पक्षाची हिंदूंच्या विरोधानंतर क्षमायाचना

अमेरिकेतील सत्ताधारी रिपब्लिकन पक्षाने भारतीय वंशांच्या मतदारांना आकर्षित करण्यासाठी दिलेल्या विज्ञापनातून श्री गणेशाचा अवमान करण्यात आला. त्यामुळे हिंदु संघटनांनी त्याचा विरोध केला. या विरोधामुळे पक्षाने…

ब्रिटनच्या ब्रिक्सन कारागृहात मुसलमान कैद्यांकडून अन्य धर्मीय कैद्यांचे धर्मांतर

ब्रिटनच्या ‘ब्रिक्सन’ कारागृहात मुसलमान कैद्यांमुळे येथे दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. हे मुसलमान कैदी कारागृहातील अन्य धर्मीय कैद्यांचे बलपूर्वक धर्मांतर करत असल्याची माहिती समोर आली…

चीनमध्ये कम्युनिस्ट सरकारकडून चर्चवर बंदी आणि बायबल जाळले !

चीनमधील कम्युनिस्ट सरकारने बीजिंग आणि अन्य भागात रहाणार्‍या ख्रिस्त्यांचे सर्व चर्च बंद केले आहेत, तसेच तेथे बायबल जाळून क्रॉसही नष्ट करण्यात येत आहेत.

जर्मनीत चर्चच्या १ सहस्र ६७० पाद्य्रांनी ७० वर्षांत सहस्रावधी अल्पवयीन मुलांचे लैंगिक शोषण केले

अमेरिका, युरोप, ऑस्ट्रेलिया आणि भारत येथे पाद्य्रांकडून झालेल्या या घटना पहाता चर्चमध्ये धार्मिकता आहे का ?, याचाच आता शोध घेण्याची वेळ आली आहे ! अशी…

वाढत्या ‘हिंदु राष्ट्रवादा’मुळे भारतातील धर्मनिरपेक्षतेला हानी पोहोचत आहे : अमेरिका

भारत हे ‘हिंदु राष्ट्र’ होते आणि पुढे असणार आहे आणि त्यासाठी हिंदू प्रयत्न करत असतील, तर तो त्यांचा जन्मसिद्ध अधिकार आहे. त्यामुळे अमेरिकेने भारताच्या या…