Menu Close

थायलंड येथील साहाय्यकार्यात दैनिक सनातन प्रभातचे वाचक प्रसाद कुलकर्णी यांचा सहभाग !

थायलंडमध्ये थाम लुआंग या अतिदुर्गम आणि १० किलोमीटर लांब असलेल्या एका गुहेत १२ खेळाडू आणि त्यांचे फूटबॉलचे प्रशिक्षक २३ जूनपासून अडकून पडले होते. तेथे अतीप्रचंड…

हिंदूंच्या विरोधानंतर ‘अमीरात एअरलाइन्स’ पुन्हा हिंदु पद्धतीचे भोजन देणार

हिंदूंनी जेवणाविषयी जो संघटितपणा दाखवून विरोध केला, तसाच संघटितपणा हिंदु धर्म, देवता यांच्यावर होणार्‍या आघातांच्या वेळीही दाखवावा !

बांगलादेश : दुर्गापूजेच्या कालावधीत ३ दिवसांच्या शासकीय सुट्टीच्या मागणीसाठी हिंदु संघटनांचे आंदोलन

मुसलमानबहुल देशांत हिंदूंची स्थिती काय असते, हे यावरून लक्षात येते ! हिंदु राष्ट्रात अल्पसंख्यांकांचे काय होणार ?, असा प्रश्‍न विचारणारे इस्लामी देशांत हिंदूंची काय स्थिती…

अफगाणिस्तानातील हिंदू आणि शीख भारतात येण्याच्या सिद्धतेत !

‘भारत हिंदु राष्ट्र झाल्यास येथील अल्पसंख्यांक मुसलमान, ख्रिस्ती आदी धर्मियांचे काय होणार ?’, असे म्हणत हिंदु राष्ट्राला विरोध करणारे इस्लामी राष्ट्रांत अल्पसंख्यांक हिंदू, शीख यांचे…

अफगाणिस्तानात आत्मघाती आक्रमणात ११ शीख आणि ८ हिंदू ठार

अफगाणिस्तानमधील नांगरहार भागात १ जुलैला झालेल्या आत्मघाती आक्रमणात १९ जण ठार, तर २० हून अधिक जण घायाळ झाले. मृतांमध्ये ११ शीख आणि ८ हिंदू आहेत.

(म्हणे) ‘डॉ. साईबाबा यांची सुटका करा !’ – संयुक्त राष्ट्रांकडून नक्षलवाद्यांचे समर्थन

संयुक्त राष्ट्राच्या मानवाधिकार आयोगाने ‘ट्वीट’ करत ‘संयुक्त राष्ट्राचे तज्ञ भारताला आवाहन करत आहेत की, प्रकृतीच्या कारणामुळे मानवाधिकाराचे समर्थक डॉ. जी.एन्. साईबाबा, जे व्हील चेअरविना (चाकाच्या…

दगडफेक करणार्‍या मुलांमागे पाकमधील आतंकवादी संघटना ! – संयुक्त राष्ट्रे

जम्मू-काश्मीरमध्ये सैन्यावर दगडफेक करण्यासाठी जैश-ए-महंमद आणि हिजबुल मुजाहिदीन या आतंकवादी संघटनांनी अल्पवयीन मुलांचा वापर केला, असे संयुक्त राष्ट्रांनी म्हटले आहे. ‘अल्पवयीन मुले आणि हिंसाचार’ याच्याशी…

इंडोनेशियात वर्ष २०१६ मध्ये झालेल्या आतंकवादी आक्रमणाच्या प्रकरणी मौलानाला फाशीची शिक्षा

इंडोनेशियाच्या स्टार बक्स कॅफेत वर्ष २०१६ मध्ये झालेल्या आत्मघाती आक्रमणाच्या प्रकरणी मौलाना अमान अब्दुर रहमान याला स्थानिक न्यायालयाने फाशीची शिक्षा ठोठावली आहे.

इजिप्तच्या ‘मुस्लिम ब्रदरहुड’च्या ११ जणांना फाशीची शिक्षा

इजिप्तच्या न्यायालयाने बंदी घातलेल्या ‘मुस्लिम ब्रदरहुड’ संघटनेच्या ११ जणांना फाशीची शिक्षा ठोठावली आहे. वर्ष २००३ मध्ये पोलिसांच्या वाहनावर आक्रमण करून पोलिसांची हत्या केल्याच्या आरोपप्रकरणी त्यांना…

सांस्कृतिक खात्याचे मंत्रालय बंद करा : श्रीलंकेतील हिंदुत्वनिष्ठ सच्चिदानंदन् यांची मागणी

श्रीलंकेच्या सरकारने हिंदु धर्म आणि सांस्कृतिक मंत्री म्हणून एका मुसलमान व्यक्तीची नियुक्ती केली आहे. हेे हिंदु समाजाला विष पाजण्यासारखेच झाले आहे, तरी यापेक्षा सरकारने हिंदु…