Menu Close

(म्हणे) ‘भारतातील मुसलमानांना संरक्षण द्या !’

‘ऑर्गनायझेशन ऑफ इस्लामिक कोऑपरेशन’ (ओ.आय.सी.) या इस्लामी देशांची संघटनेने भारताला ‘मुसलमानांना, महिलांना संरक्षण द्यावे’, अशी मागणी ओ.आय.सी.चे सरचिटणीस हुसेन इब्राहिम ताहिर यांनी संयुक्त राष्ट्रांकडे केली.…

आयुर्वेदामुळे मुलीचा दृष्टीदोष जाऊन तिला नीट दिसू लागल्याने केनियाच्या माजी पंतप्रधानांनी मानले भारताचे आभार !

३ आठवड्यांपासून तिच्यावर उपचार चालू होते. या उपचारांमुळे तिचा दृष्टीदोष जाऊन आता तिला व्यवस्थित दिसू लागले आहे. यानंतर ओडिंगा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट…

पाकिस्तानमध्ये कथित ईशनिंदेच्या प्रकरणी हिंदु शिक्षकाला जन्मठेपेची शिक्षा !

गेल्या २ वर्षांपासून नौतन लाल कारागृहातच आहेत. त्यांचा जामीनअर्जही दोनदा फेटाळण्यात आला होता. नौतन लाल यांनी सामाजिक माध्यमांतून एक व्हिडिओ प्रसारित केला होता. त्यातून ईशनिंदा…

चीनने पँगाँग सरोवरावर बांधलेला पूल अवैधरित्या बळकावलेल्या भूमीवर ! – केंद्र सरकारची लोकसभेत माहिती

चीनने पँगाँग सरोवरावर बांधलेला पूल अवैधरित्या कह्यात  घेतलेल्या भूमीवर बांधण्यात आला आहे, अशी माहिती केंद्र सरकारने लोकसभेत एका प्रश्‍नाच्या लेखी उत्तरात दिली. भारत सरकारने वर्ष…

माजी पोप बेनेडिक्ट यांनी पाद्य्रांच्या लैंगिक शोषणाच्या प्रकरणी कठोर कारवाई केली नाही – जर्मनातील विधी आस्थापनाचा आरोप

जर्मनीतील एका विधी आस्थापनाने माजी पोप बेनेडिक्ट यांच्यावर लैंगिक शोषणाच्या ४ प्रकरणांत संबंधितांवर योग्य कारवाई न केल्याचा आरोप केला आहे.

फ्रान्स सरकार व्याभिचारावर पूर्णपणे बंदी घालणार !

फ्रान्समध्ये व्याभिचाराला मान्यता आहे; परंतु आता यावर पूर्णतः बंदी घालण्याची योजना बनवली जात आहे. याविषयी फ्रान्सचे बालसंरक्षण मंत्री एड्रियन टैक्वेट यांनी ही माहिती दिली.

ब्रिटनमध्ये शाळेने वर्गांत नमाजपठण करण्याची अनुमती न दिल्याने विद्यार्थ्यांचे थंडीत मैदानात नमाजपठण !

ब्रिटनमधील ग्रेटर मँचेस्टर येथील ओल्डम अकॅडमी शाळेतील  शिक्षकांनी विद्यार्थ्यांना वर्गात नमाजपठण करण्याची अनुमती न दिल्याने विद्यार्थ्यांनी थंडीत मैदानात नमाजपठण केले. या नमाजपठणाचा व्हिडिओ सामाजिक माध्यमांद्वारे…

इंडोनेशियातील मशिदींवरील भोंग्यांचा आवाज नियंत्रित केला जाणार !

जगातील सर्वाधिक मुसलमान लोकसंख्या असलेल्या इंडोनेशियामध्ये लोकांच्या तक्रारींनंतर ‘मुस्लिम क्लेरिकल कौंसिल’ने मशिदींवरील भोंग्यांचा वापर करण्याविषयीच्या मार्गदर्शिकेची समीक्षा करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याद्वारे मशिदींवरील भोंग्यांच्या आवाज नियंत्रित केला…

‘मॅकडोनल्ड्स’, ‘बर्गर किंग’, ‘डॉमिनोज्’, ‘पिझ्झा हट’ आदी आस्थापनांच्या खाद्यपदार्थांमध्ये केला जातो आरोग्याला घातक रसायनांचा वापर ! – अमेरिकेतील संशोधकांचा निष्कर्ष

फास्ट फूडमध्ये वापरली जाणारी रसायने एरव्ही प्लास्टिक नरम ठेवण्यासाठी वापरली जातात. असे खाद्यपदार्थ खाल्ल्यावर त्याचा आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतो.