Menu Close

हाफीज सईदच्या आतंकवादी संघटनांवर पाककडून धूळफेक करणारी कारवाई

मुंबईवरील आक्रमणाचा मुख्य सूत्रधार आतंकवादी हाफीज सईद याच्या जमात-उद-दावा आणि फलाह-ए-इंसानियत या आतंकवादी संघटनांवर पाकने बंदी घातल्यानंतरही त्यांची कार्यालये उघडपणे चालू होती.

भारतच आम्हाला साहाय्य करू शकतो ! – इराकमधील यझिदी लोकांचा साहाय्यासाठी टाहो

मुंबईजवळ उत्तन येथे नुकतीच तीन दिवसीय ‘इंटरनॅशनल सेंटर फॉर कल्चरल स्टडीज’ या संस्थेची ६ वी परिषद पार पडली. तिथे इराकमधील यझिदी या आदिवासी जमातीचा नेता…

सोमालियामध्ये २ चारचाकी वाहनांत बॉम्बस्फोट

राजधानी मोगादिशू येथे राष्ट्रपती भवनजवळ आणि एका हॉटेलसमोर अशा २ ठिकाणी दोन चारचाकी वाहनांमध्ये झालेल्या बॉम्बस्फोटांत १८ जणांचा जागीच मृत्यू, तर २० जण घायाळ झाले…

श्रीलंकेत ख्रिस्ती पाद्य्राचा हिंदूंच्या धर्मांतराचा प्रयत्न धर्माभिमानी हिंदूंनी रोखला

एक ख्रिस्ती पाद्री त्यांच्या एका सहकार्‍यासह नुकतेच श्रीलंकेतील माणिक थोट्टम गावामध्ये हिंदूंचे धर्मांतर करण्याच्या उद्देशाने आले होते. त्यांच्या वाहनात दिनदर्शिका, दैनंदिनी, भेटवस्तू, अन्नधान्य इत्यादी वस्तू…

बांगलादेशमध्ये धर्मांधांनी श्री कालीमाता मंदिरातील ५ मूर्तींची तोडफोड करून मंदिर पेटवले

मंदिरातील सेवेकरी श्री मोलोय बिश्‍वास यांनी या प्रकरणी सेनबाग पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवला. पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली आणि चौकशी चालू केली.

‘भारताने पाकशी मैत्रीचे संबंध सुधारण्याची संधी गमावल्याने शांतता अशक्य !’– पाकचे संरक्षणमंत्री खुर्रम खान

सुंजवान येथील आक्रमणानंतर भारताच्या संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन् यांनी पाकला कठोर चेतावणी दिली होती. त्यावरही खुर्रम यांनी वरील विधान केले.

‘जिझिया कर’ न देणार्‍या बांगलादेशमधील हिंदु कुटुंबावर धर्मांधांकडून आक्रमण

श्री. सुनील रबीदास आणि सौ. रीना रबीदास या कुटुंबावर १० ते १५ धर्मांधांच्या जमावाने १३ फेब्रुवारीला मध्यरात्री आक्रमण केले. या वेळी धर्मांधांनी कुटुंबातील सदस्यांना मोठ्या…

अमेरिकेत विद्यार्थ्याने शाळेत केलेल्या अंदाधुंद गोळीबारात १७ ठार

फ्लोरिडा (अमेरिका) येथील पार्कलॅण्डमधील ‘मार्जर स्टोनमॅन डगलस हायस्कूल’मधील निकोलस क्रूज या १९ वर्षीय विद्यार्थ्याने अंदाधुंद गोळीबार केला. यात १७ जण ठार, तर १४ जण घायाळ…

बांगलादेशमध्ये धर्मांधांकडून हिंदूंच्या गोठ्याला आग

चार बाश्पूर भागातील मुस्तफा मुन्शी, रहमान मुन्शी, रहीम मुन्शी, इनामुल मुन्शी आणि बिपुल शेख या ५ धर्मांधांनी बिश्‍वास कुटुंबियांच्या गोठ्यात ज्वलनशील पदार्थ फेकले. त्यामुळे गोठ्यास…

‘पॅडमन’ चित्रपट पाकिस्तानी संस्कृतीच्या विरोधात असल्याने त्यावर पाकिस्तानमध्ये बंदी !

अभिनेता अक्षय कुमार यांचा नुकताच प्रदर्शित झालेला ‘पॅडमन’ हा चित्रपट पाकिस्तानी संस्कृतीच्या विरोधात आहे. त्यामुळे आम्ही पाकमध्ये त्या चित्रपटावर बंदी घालत आहोत, अशी घोषणा पाकिस्तानमधील…