Menu Close

बांगलादेशच्या ढाका शहरात धर्मांधांनी हिंदु कुटुंबाला त्याच्या वडिलोपार्जित जागेतून बलपूर्वक बाहेर काढले

बांगलादेश अव्हामी लिगचे उपाध्यक्ष महंमद शफिकूर रहमान हे इतर धर्मांधांच्या साहाय्याने श्री. मेघलाल दास यांच्या जमिनीत अवैध्यरित्या घुसले आणि या सर्वांनी हिंदु कुटुंबियांना मारहाण केली.…

बांगलादेशमध्ये श्री सरस्वतीदेवीच्या मूर्तीची तोडफोड करून विटंबना

या प्रकरणी आरोपी महंमद खदिमुल इस्लाम (वय २८ वर्षे ) याला अटक करण्यात आली आहे, तसेच त्याच्या विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे, अशी माहिती पोलीस…

अटकेच्या भीतीने हाफिज सईदची पाकच्या उच्च न्यायालयात धाव

संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेचे शिष्टमंडळ लवकरच पाकचा दोन दिवसीय दौरा करणार असून पाकिस्तान आंतरराष्ट्रीय निर्बंधांचे सर्व नियम योग्य प्रकारे पाळतो कि नाही, याची पाहणी करणार…

काश्मीर समस्येवर सर्व पक्षांची सहमती असेल, तरच मध्यस्थी करू ! – संयुक्त राष्ट्रसंघाने पाकला फटकारले

काश्मीरच्या प्रश्‍नावर संयुक्त राष्ट्रसंघाने मध्यस्थी करावी, असे तुणतुणे वारंवार वाजवणार्‍या पाकला चपराक बसली आहे. भारत आणि पाक यांनी चर्चेद्वारे सर्व समस्यांचे निराकरण करावे, असेही गटेरस…

अमेरिकेच्या आक्रमणात हक्कानी नेटवर्कचा म्होरक्या ठार

अमेरिकेने पाकला अफगाणिस्तानात आतंकवादी कारवाया करणार्‍या तालिबानी आतंकवादी, तसेच हक्कानी नेटवर्क यांच्या विरोधात कारवाई करावी, अशी चेतावणी दिली होती.

आतंकवादामध्ये चांगला आणि वाईट, असा भेद करणे, हे आतंकवादापेक्षाही अधिक धोकादायक ! – पंतप्रधान नरेंद्र मोदी

डाव्होस येथे आयोजिलेल्या जागतिक आर्थिक परिषदेच्या उद्घाटनाच्या भाषणात मोदी बोलत होते. जगापुढे आज शांतता आणि सुरक्षितता यांचे मोठे आव्हान आहे, असेही त्यांनी सांगितले.

देशातील ७३ टक्के संपत्ती १ टक्का भारतियांकडे !

वर्ष २०१७ मध्ये भारतातील १ टक्का श्रीमंतांची संपत्ती २०.९ लाख कोटी रुपयांनी वाढली होती. हे प्रमाण केंद्र सरकारच्या वर्ष २०१७-१८ च्या एकूण अंदाजपत्रकाइतके होते.

अफगाणिस्तानातील आतंकवादी आक्रमणात ५ ठार

आतंकवाद्यांनी केलेल्या गोळीबारात ५ जण ठार, तर ६ जण गंभीर घायाळ झाले. या गोळीबारानंतर आतंकवाद्यांनी हॉटेलमधील १०० हून अधिक जणांना ओलीस ठेवले होते.

बांगलादेशमध्ये धर्मांधांनी हिंदु कुटुंबाच्या घरात घुसून त्यांना बलपूर्वक घराबाहेर काढलेे

अब्दुल वहाब, महंमद जमाल, कमरूल इस्लाम, आयेशा बेगम आदी धर्मांध या हिंदु कुटुंबाच्या घरात घुसले आणि घरातील साहित्याची मोडतोड केली, तसेच त्यांचे देवघर उद्ध्वस्त केले.

हाफिज सईदच्या विरोधात खटला चालवा ! – अमेरिकेची पाकला समज

हीथर नॉर्ट म्हणाल्या, आम्ही हाफिज सईदकडे एक आतंकवादी म्हणूनच पहातो. वर्ष २००८ मध्ये मुंबईत झालेल्या आतंकवादी आक्रमणाचा तो मुख्य सूत्रधार होता.