Menu Close

अटक करून जामिनावर सोडायचे, हा हाफीज सईदच्या अटकेचा तिसरा प्रयोग : उद्धव ठाकरे

‘पाकिस्तान सरकारने आतंकवादी हाफीज सईद याला अटक करायची आणि न्यायालयाने त्याला जामिनावर सोडून द्यायचे’, या नाटकाचे यशस्वी प्रयोग आतापर्यंत दोनदा केले गेले आहेत. आता दिवाळखोरीच्या…

इंग्लंडच्या खेळाडूंनी ‘शॅम्पेन’ उडवल्यावर मुसलमान खेळाडू त्यांच्यापासून दूर गेले !

१४ जुलैला झालेल्या सामन्यानंतर इंग्लंडच्या खेळाडूंनी आनंदोत्सव साजरा केला. त्या वेळी त्यांनी ‘शॅम्पेन’ (एकप्रकारचे मद्य) उडवले. त्या वेळी इंग्लंड संघातील पाकिस्तानी वंशाचे खेळाडू मोईन अली…

अमेरिकेतील ‘व्होल फूड्स मार्केट’ने क्षमा मागण्याची अमेरिकेतील हिंदूंची मागणी

खाद्यपदार्थांमध्ये वापरण्यात येणार्‍या घटकांविषयी गोपनीयता बाळगून एकप्रकारे हिंदूंची फसवणूक करणार्‍या अमेरिकेतील ‘व्होल फूड्स मार्केट’ (डब्ल्युएफ्एम्) या सुपरमार्केट क्षेत्रातील आस्थापनाविषयी हिंदूंनी अप्रसन्नता व्यक्त केली आहे.

‘धर्माच्या नावावर होणारी हिंसा रोखण्यात मोदी सरकार अपयशी !’ – अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाचा अहवाल

भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रवीश कुमार यांनी अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाचा हा अहवाल फेटाळला. ते म्हणाले की, भारतीय राज्यघटनेने अल्पसंख्यांक समाजासह देशातील सर्व नागरिकांना मूलभूत अधिकार…

श्रीलंकेमध्ये मुसलमानांनी स्वतःहून मशीद पाडली !

कोलंबो येथे ईस्टरच्या दिवशी झालेल्या साखळी बॉम्बस्फोटांनंतर संपूर्ण श्रीलंकेत मुसलमानांच्या विरोधात लोकांचा तीव्र रोष निर्माण झाला आहे. त्यातूनच त्यांच्यावर आक्रमणे होत आहेत. सरकारनेही देशात बुरख्यावर…

बौद्धांच्या आंदोलनानंतर श्रीलंकेतील सर्व ९ मुसलमान मंत्री आणि २ राज्यपाल यांचे त्यागपत्र

श्रीलंका सरकारमधील सर्व ९ मुसलमान मंत्री आणि २ राज्यपाल यांनी त्यांच्या पदाचे त्यागपत्र दिले. बौद्ध भिक्षू अतुरालिए रनता थिरो यांनी ४ दिवसांपूर्वी सहस्रो बौद्धांसह कँडी…

इस्लामिक स्टेटचे आतंकवादी केरळच्या किनारपट्टीवरून भारतात घुसखोरी करण्याची शक्यता

श्रीलंकेत बॉम्बस्फोट घडवल्यानंतर इस्लामिक स्टेटचे १५ आतंकवादी नौकेतून लक्षद्वीपमार्गे भारतात प्रवेश करण्याची शक्यता श्रीलंकेच्या अधिकार्‍यांनी वर्तवली आहे. यानंतर भारताच्या किनारपट्टींची सुरक्षा वाढवण्यात आली आहे.

अमेरिकेतील हिंदू आणि अन्य संघटना यांच्याकडून पाकमध्ये होणार्‍या अल्पसंख्यांकांवरील अत्याचारांचा निषेध

अमेरिकेतील पाकिस्तानी राजदूत असद मजीद खान यांच्याकडे पत्राद्वारे पाकमध्ये प्रतिदिन हिंदु आणि ख्रिस्ती मुली यांना पळवून त्यांचे होणारे धर्मांतर आणि बळजोरीने केला जाणारा विवाह यांंचा…

आरोपी पाद्य्रांची नावे दडपणार्‍या व्हॅटिकनच्या विरोधात पीडितांकडून खटला प्रविष्ट

सेंट पॉलमधील न्यायालयात १४ मे या दिवशी प्रविष्ट करण्यात आलेल्या खटल्याद्वारे व्हॅटिकनने लैंगिक अत्याचार करणार्‍या ३ सहस्र ४०० पेक्षा अधिक पाद्य्रांची ओळख आणि संबंधित कागदपत्रे…

पैसा वाढला; म्हणून सुख वाढत नसते : वॉरन बफेट

पैसा वाढला; म्हणून सुख वाढत नसते ! असा सल्ला अमेरिकेतील प्रसिद्ध उद्योगपती आणि जगातील तिसर्‍या क्रमांकाची श्रीमंत व्यक्ती वॉरन बफेट यांनी एका १३ वर्षांच्या मुलाला…