Menu Close

पाककडून कुलभूषण जाधव यांची आई आणि पत्नी यांना हीन वागणूक

जाधव यांच्या भेटीपूर्वी पाकने त्यांची आई आणि पत्नी यांना ते भारतातून घालून आलेले कपडे पालटायला लावले, कपाळाला लावलेली टिकली, बांगड्या, तसेच मंगळसूत्रही काढून घेतले.

आतंकवाद्यांना आश्रय देणार्‍यांना नष्ट करणे आता काळाची आवश्यकता !

तन्मय लाल म्हणाले, तालिबान, हक्कानी नेटवर्क, लष्कर-ए-तोयबा यांसारख्या आतंकवादी संघटनांच्या समर्थकांना रोखण्यासाठी तात्काळ पावले उचलण्याची वेळ आली आहे.

बांगलादेशमध्ये हिंदूंच्या ६ मंदिरांतील १२ मूर्तींची तोडफोड करून विटंबना !

श्री श्री रक्षा काली मंदिर, भैरव मंदिर, शीतल मंदिर, जयाकली मंदिर, शिव-पार्वती मठ मंदिर आणि अन्य एक मंदिर अशा एकूण ६ मंदिरांतील देवतांच्या १२ मूर्तींची…

कुलभूषण जाधव यांची त्यांची आई आणि पत्नी यांनी पाकमध्ये भेट घेतली

या भेटीवरून पाकने जगाला आपण कशाप्रकारे माणुसकी दाखवून कुलभूषण जाधव यांना त्यांच्या कुटुंबियांची भेट घेऊ दिली, हे दाखवण्याचा प्रयत्न केला.

मालदीव येथील राष्ट्रपतींचे मुखपत्र असणार्‍या दैनिकात भारताचा सर्वांत मोठा शत्रू म्हणून उल्लेख

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी मुसलमानविरोधी आहेत, असाही यात आरोप करण्यात आला आहे. यात पुढे चीनला मालदीवचा नवा आणि चांगला मित्र म्हटले आहे.

पाकच्या सिंधमध्ये हिंदु तरुणीचे अपहरण करून धर्मांतर आणि विवाह

 पाकच्या सिंध प्रांतात काही दिवसांपूर्वी एका हिंदु तरुणीचे अपहरण करण्यात आले होते. त्यानंतर या तरुणीला बंदुकीचा धाक दाखवून बळजोरीने इस्लाम स्वीकारण्यास भाग पाडल्याची माहिती समोर…

तोंडी तलाक अवैध ! – युरोपीय महासंघाच्या सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय

जर्मनीत वास्तव्याला असणार्‍या सिरीयाच्या एका जोडप्याच्या घटस्फोटाचे प्रकरण युरोपीय कोर्ट ऑफ जस्टिसमध्ये सुनावणीसाठी आले होते.

पाकिस्तानमध्ये योगासनांचा वाढता प्रसार

पाकमध्ये काही ठिकाणी योग शिबिरांचे आयोजनही करण्यात येत आहे. यात महिलाही सहभागी होत आहेत. उद्यानांमध्ये सकाळच्या वेळी अनेक जण योगासने करतांना दिसतात.

पाश्चात्त्यीकरण रोखण्यासाठी चीनमधील एका विद्यापिठात नाताळवर बंदी

चीनच्या  लिआओनिंग राज्यामधील शेनयांग फार्मास्युटिकल विद्यापिठाने विद्यार्थ्यांना सूचना दिल्या आहेत की, नाताळसारखे पाश्‍चिमात्य सण साजरे करू नयेत.

भारतापासून काश्मीर तोडून बांगलादेश बनवल्याचा सूड घेऊ ! – हाफीज सईद याचे दिवास्वप्न

बांगलादेशच्या निर्मितीचा सूड घेण्यासाठी आम्ही काश्मीर तोडण्याचा प्रयत्न करत आहोत आणि त्याही पुढे आम्हाला जायचे आहे, असे फुत्कार हाफीज सईद याने सोडले आहेत.