फिनलॅण्डमध्ये टँपिअर विद्यापिठाच्या शास्त्रज्ञांनी २० फिनिश भाषिक आणि २३ इंग्रजी भाषिक व्यक्तींना त्यांच्या मूळ भाषेत अन् विदेशी भाषेत ग्रंथांचे वाचन करण्यास आणि बोलण्यास सांगितले.
पैशांसाठी आतंकवादी अपहरण करत आहेत. ‘सर्व दक्षिण आशियायी देशांत आवश्यकता नसतांना प्रवास करू नका’, असे अमेरिकेच्या विदेश मंत्रालयाने म्हटले आहे.
जनरल बाजवा म्हणाले की, मी मदरशांच्या विरोधात नाही; मात्र मदरशांमध्ये मुलांना केवळ धार्मिक शिक्षण दिले जाते. येथील मुले जगाच्या तुलनेत मागे रहातात.
मैमनसिंह जिल्ह्यातील पंचायत प्रमुख, सचिव आणि न्यायाधीश यांनी सशस्त्र पोलिसांचे साहाय्य घेऊन राजा विजय सिंग शिवा मंदिर आणि दुर्गा मंदिर उद्ध्वस्त केले.
ब्रिटीश सरकारचे पारपत्र असलेले ८०० नागरिक इराक आणि सिरीया देशांमध्ये गेले होते. यातील १३० जण युद्धात ठार झाले, तर अनुमाने ४०० जण आता ब्रिटनमध्ये परतत…
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ६ इस्लामी देशांतील नागरिकांना अमेरिकेत प्रवेश करण्यावर बंदी घालण्याचा निर्णय घेतला होता. याविरोधात सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले होते.
काही लोकांनी त्याला यामुळे राष्ट्रीय अभिमानाला ठेच पोहोचत असल्याने भिंतीवरून हे वाक्य पुसून टाकण्यास सांगितले होते; पण साजिद ऐकत नसल्याचे पाहून काही लोकांनी भ्रमणभाषवरून या…
बांगलादेशच्या नाटोर जिल्ह्यात अल्पसंख्यांक ख्रिस्ती समुदायाचे धर्मगुरु वॉल्टर विलियम रूझारिओ (वय ४२ वर्षे) यांचे काही धर्मांधांनी २९ नोव्हेंबरला अपहरण केले. ख्रिस्ती धर्मगुरूंच्या अपहरणाविषयी माहिती मिळताच…
आदमदिही पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका २५ वर्षीय हिंदु महिलेचे मिझानूर रहमान आणि त्याच्या साथीदारांनी २७ नोव्हेंबरच्या रात्री अपहरण केले. गेल्या काही दिवसांपासून ते तिचा विनयभंग…
काही दिवसांपूर्वी श्री. प्रकाश यांना या धर्मांध संघटनेने ‘रशिया केवळ ख्रिस्त्यांचा देश आहे. येथे हिंदु धर्म चालणार नाही,’ असे धमकावले. तसेच श्री. प्रकाश यांनी बांधलेल्या…