वर्ष १९०१ मध्ये तेव्हाचा पूर्व बंगाल म्हणजेच आजच्या बांगलादेशमधील हिंदूंची लोकसंख्या ३३ टक्के होती. ती आज केवळ ८.५ टक्के उरली आहे.
वैज्ञानिकांनी म्हटले की, ओझोनला पडलेल्या छिद्राची माहिती २५ वर्षांपूर्वीच देण्यात आली होती. आता तर त्याची स्थिती अधिक वाईट झाली आहे.
फेसबूवर आक्षेपार्ह ‘पोस्ट’ केल्याच्या कथित आरोपावरून १० नोव्हेंबरला बांगलादेशच्या रंगपूर जिल्ह्यातील ठाकूरपारा गावामध्ये २० सहस्र धर्मांधांनी हिंदूंच्या वस्तीवर आक्रमण केले होते.
येशू ख्रिस्त नव्हे, तर शी जिनपिंगच तुमची गरिबी दूर करू शकतात. त्यामुळे येशू ख्रिस्त याचे चित्र काढून तेथे जिनपिंग यांचे चांगले छायाचित्र लावा.
ब्रिटनमध्ये येत्या वर्षात १८ वर्षांखालील कोणाही व्यक्तीने अश्लील चित्रपट पाहू नये, यासाठी नियम करण्यात येणार आहे.
फ्रान्सची राजधानी पॅरिसमध्ये मुसलमानांना रस्त्यावर नमाज पठणास मनाई करण्यात आली आहे. पॅरिसमध्ये असे होऊ शकते; मात्र भारतात असे केले जात नाही; कारण भारत निधर्मी देश…
बांगलादेशाचे पहिले हिंदु सरन्यायाधीश सुरेंद्रकुमार सिन्हा यांनी त्यांच्या पदाचे त्यागपत्र दिले आहे. सिन्हा यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करण्यात आले होते. त्यामुळे गेल्या एक मासापासून ते सुट्टी…
श्रीलंकेतील सैन्याकडून तेथील तमिळी हिंदूंवर अत्याचार होणे हे नवीन राहिलेले नाही. अजूनही हे अत्याचार होतच आहेत. नवीन घटनेमध्ये श्रीलंकेचे सैन्य आणि पोलीस यांनी ५० हून…
फेसबूकवर आक्षेपार्ह पोस्ट करण्यात आल्याच्या अफवेवरून २० सहस्र धर्मांधांनी हिंदूंवर आक्रमण केले. यात ३० हिंदूंची घरे जाळण्यात आली. तसेच त्यांच्या घरांची लुट करण्यात आली.
रोहिंग्यांना सुरक्षा आणि सुविधा देण्यासाठी संयुक्त राष्ट्रे आणि बांगलादेश सरकार साहाय्य करत आहेत. रोहिंग्यांच्या प्रश्नावर चर्चा करण्यासाठी चीन, जपान, जर्मनी आणि स्वीडन या देशांचे परराष्ट्रमंत्री…