Menu Close

मुसलमान नागरिक आणि सुलतान यांच्यावर आक्षेपार्ह टिपणी केल्यावरून भारतीय अभियंत्याला संयुक्त अरब अमिरातीत शिक्षा आणि दंड

हिंदूबहुल भारतात मात्र धर्मांधांकडून हिंदूंना ‘आतंकवादी’ संबोधले जाऊनही त्यांच्यावर साधी कारवाईही होत नाही ! इस्लामी राष्ट्रात हिंदूंची होणारी परवड जाणा !

‘संयुक्त राष्ट्रे’ नावाचा पांढरा हत्ती !

संयुक्त राष्ट्रांची कामगिरी निराशाजनक तर आहेतच; मात्र त्याच्या अस्तित्वावरच शंका उपस्थित करणारी आहे. ‘वसुधैव कुटुम्बकम्’ हे ब्रीदवाक्य असलेल्या भारताने जर या संघटनेच्या स्थापनेसाठी पुढाकार घेतला…

अमेरिकेतील गावाचे असलेले ‘स्वस्तिक’ नाव पालटण्याला ग्रामस्थांचा विरोध

अमेरिकेच्या न्यूयॉर्कमधील ब्लॅक ब्रुक या क्षेत्रात ‘स्वस्तिक’ नावाचे गाव आहे. या गावाला गेल्या शतकभरापासून याच नावाने ओळखले जाते; मात्र ‘स्वस्तिक’चा संबंध हिटलरच्या नाझी शासनाशी लावत…

वणवारूपी विध्वंस !

अमेरिकेतील ओरेगन राज्यात ३ सहस्र ७५० वर्ग कि.मी. क्षेत्रात वणवा पेटल्याने तिकडच्या जंगलातील सहस्रो प्राणीही होरपळून मृत्यूमुखी पडले आहेत. प्रचंड हानी झाल्याने राज्यातील अग्नीशमन दलाचे…

अफगाणिस्तानमध्ये तालिबान्यांनी केलेल्या अपकृत्याविरोधात भारताने घेतलेली कचखाऊ भूमिका

तालिबान जर एकही संधी गमवायला सिद्ध नाही, तर भारतसुद्धा या दिशेने विचार का करत नाही ? बामियानामधील बुद्धमूर्तींच्या विध्वसांच्या अपमानाचे सूत्र बनवून भारताला कठोर पावले…

पाकमध्ये १७१ हिंदूंचे सामूहिक धर्मांतर !

पाकमधील मानवाधिकार कार्यकर्ते राहत ऑस्टिन यांनी पाकच्या सिंध प्रांतातील अहसान-उल्-तालीम या मदरशाने कराची शहरातील एका सामूहिक धर्मांतराच्या कार्यक्रमात १७१ हिंदूंचे धर्मांतर केले, अशी माहिती दिली.

बांगलादेशात हिंदु कुटुंबावर धर्मांधांनी केलेल्या आक्रमणात ७ जण घायाळ

ब्राह्मणबेरियातील मुचीपारा गावात धर्मांधांनी हिंदु कुटुंबावर केलेल्या आक्रमणात महिला आणि किशोरवयीन मुले यांसह ७ जण घायाळ झाले.

नेपाळच्या हितासाठी नेपाळला पुन्हा एकदा ‘हिंदु राष्ट्र’ घोषित करा : कमल थापा, माजी उपपंतप्रधान

नेपाळच्या हितासाठी नेपाळला पुन्हा एकदा ‘हिंदु राष्ट्र’ घोषित करावे, अशी मागणी नेपाळमधील ‘राष्ट्रीय प्रजातंत्र पक्षा’ नेते तथा नेपाळचे माजी उपपंतप्रधान कमल थापा यांनी १९ सप्टेंबर…

पाकिस्तानमध्ये ८२ टक्के प्रकरणांत वडील, भाऊ, काका, आजोबा यांच्याकडून होतो तरुणींवर बलात्कार !

पाकमधील सत्तधारी पक्ष ‘तहरीक-ए-इंसाफ’च्या कार्यकर्त्या शंदाना गुलजार यांनी पाक सरकारकडे देशात होणार्‍या बलात्काराच्या मूळ कारणांचा शोध घेण्याची मागणी केली आहे. त्यांनी म्हटले आहे की, ‘देशातील…

चीनने मालदीवलाही कर्जाच्या जाळ्यात अडकवले

चीन त्याचे आसुरी विस्तारवादी धोरण दामटत असून त्याने आता छोट्याशा मालदीवभोवती स्वतःच्या कर्जाच्या विळख्यात अडकवले आहे. मालदीववर चीनचे ३.१ अब्ज डॉलरचे कर्ज आहे. मालदीवची संपूर्ण…