Menu Close

नेपाळमधील एका प्रमुख राजकीय पक्षाच्या निवडणूक घोषणापत्रात देशाला ‘सनातन हिंदु राष्ट्र’ बनवण्याचे वचन

नेपाळमधील एक प्रमुख राजकीय पक्ष असणार्‍या राष्ट्रीय प्रजातंत्र पक्षाने देशात लवकरच होऊ घातलेल्या संसद आणि राज्य विधानसभा यांच्या निवडणुकीसाठी प्रकाशित केलेल्या घोषणापत्रात नेपाळला ‘सनातन हिंदु…

महिलांनी हिजाब परिधान केल्यास पुरुष स्वतःवर नियंत्रण ठेवू शकतात ! – ऑस्ट्रेलियातील इमाम

पुरुषांनी स्वतःवर नियंत्रण ठेवण्यासाठी सक्षम झाले पाहिजे; कारण प्रत्यक्षात आता तसे होत नाही. यामुळेच महिलांनी हिजाब परिधान करणे आवश्यक आहे, असे विधान ऑस्ट्रेलियातील इमाम शेख…

भारताने औपचारिक मागणी केल्यास डॉ. झाकीर नाईक यांना भारताच्या कह्यात देऊ ! – मलेशिया

जिहादी आतंकवाद्यांचा आदर्श असणारे डॉ. झाकीर नाईक यांना कह्यात घेण्यासाठी भारताने ‘म्युच्युअल लिगल असिस्टन्स’ कराराअंतर्गत औपचारिकरित्या मागणी केल्यास त्याला आम्ही भारताच्या कह्यात देऊ, असे मलेशियाने…

मॉरिशसमध्ये आतंकवाद्यांकडून कालीमातेची ९ मंदिरे उद्ध्वस्त !

मॉरिशसमध्ये काही दिवसांपूर्वी आतंकवाद्यांनी केलेल्या आक्रमणात कालीमातेची ९ मंदिरे उद्ध्वस्त करण्यात आली. या आतंकवाद्यांच्या विरोधात कारवाई करण्यात पोलिसांना अपयश !

फ्रान्समधील व्यंगचित्र नियतकालिक ‘शार्ली हेब्दो’च्या कार्यालयावर पुन्हा आक्रमण करण्याची जिहाद्यांची धमकी

फ्रान्समधील व्यंगचित्र नियतकालिक ‘शार्ली हेब्दो’च्या कार्यालयावर पुन्हा आक्रमण करण्याची धमकी मिळाली आहे. दोन महिलांवर बलात्कार केल्याचा आरोप असलेलेे इस्लामी विचारवंत तारिक रमदान यांनी रेखाटलेले व्यंगचित्र…

श्रीलंकेत मंदिराची तोडफोड करून मूर्तींची विटंबना !

श्रीलंकेतील हिंदूबहुल निलाथारी विभागात असलेल्या मुथालीयारकुलम् या गावातील श्री अरुल्मिकू सिद्धिविनायक मंदिराची २ नोव्हेंबरच्या पहाटे तोडफोड करून तेथील मूर्ती उखडून बाहेर फेकल्याचे लक्षात आले आहे.

जपानी लोकांमधील स्वयंशिस्त आणि संवेदनशीलता दर्शवणार्‍या काही कृती

जपानी लोकांची प्रत्येक गोष्टीच्या संदर्भात असलेली संवेदनशीलता, तसेच समाज आणि निसर्ग यांच्याविषयी असलेले भान हे भारतियांमध्ये येईल, तो सुदिन !

बांगलादेश मायनॉरिटी वॉचचे अधिवक्ता रविंद्र घोष यांनी घेतली अमेरिकेतील विधीमंडळ नेत्यांची भेट

हिंदु अमेरिकन फाऊन्डेेशनच्या निमंत्रणावरून अधिवक्ता रविंद्र घोष वॉशिंग्टन येथे ३१ ऑक्टोबर या दिवशी पार पडलेल्या २० व्या वार्षिक विधिमंडळ परिषदेला उपस्थित राहिले होते.

अमेरिकेच्या कोलोरॅडोमधील गोळीबारात दोघांचा मृत्यू

कोलोरॅडोमधील वॉलमार्ट दुकानात झालेल्या गोळीबारात २ जण ठार, तर १ महिला घायाळ झाल्याची माहिती पोलिसांनी दिली. या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी…

मसूद अजहर याला आंतरराष्ट्रीय आतंकवादी घोषित करण्यास चीनचा संयुक्त राष्ट्रात पुन्हा विरोध

चीनने म्हटले की, यावर सर्वसंमती होऊ न शकल्याने ते आम्ही फेटाळले आहे. संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेच्या अल् कायदा प्रतिबंधक समितीकडून मसूदला आंतरराष्ट्रीय आतंकवादी घोषित करण्याचा…