सध्या भारत देशालाच धोका निर्माण झाला असून हिंदु धर्म संकटात आहे. आपली संस्कृती संकटात आहे. वर्ष १९९० मध्ये आमच्याच काश्मीरमधून हिंदूंना बलपूर्वक हुसकावून लावण्यात आले.
पाकमध्ये अधिक आतंकवादी असल्याने तेथून आलेल्या लोकांवर विशेष लक्ष ठेवा ! – अमेरिकेतील खासदाराची मागणी
पीटर किंग म्हणाले, पाकिस्तानमध्ये सर्वाधिक जिहादी आतंकवादी संघटना कार्यरत आहेत. तेथून ८०० हून अधिक मुसलमान इसिसमध्ये भरती होण्यासाठी सिरियामध्ये गेले आहेत.
हाँककाँकच्या ‘साउथ चाइना मॉर्निंग पोस्ट’ या दैनिकाने हे वृत्त प्रसिद्ध केले आहे. यामुळे पर्यावरणनिष्ठांमध्ये भीती निर्माण झाली आहे. यामुळे हिमालयातील क्षेत्रावर याचा प्रतिकूल परिणाम होण्याची…
चीनने त्यांच्या प्रस्तावित कायद्यात राष्ट्रगीताचा अवमान करणार्यांना ३ वर्षांच्या कारावासाच्या शिक्षेची तरतूद केली आहे. चीनच्या संसदेत हा कठोर कायदा संमत करण्याचा प्रयत्न चालू आहे.
सैफुल्लो हबीबुल्लाएव्हीक सायपोव्ह असे या आतंकवाद्याचे नाव असून तो उझबेकीस्तानचा रहिवासी आहे. तो ७ वर्षांपूर्वी अमेरिकेत आला होता. त्याने हा ट्रक भाड्याने घेतला होता, असे…
काठमांडू येथील ‘राष्ट्रीय धर्मसभा नेपाळ’ या पक्षाच्या केंद्रीय सदस्या सौ. कांता माधव भट्टराय यांना नेपाळच्या महिला, बालबालिका आणि समाज कल्याण खात्याचे राज्यमंत्रीपद देण्यात आले आहे.
श्री. तपन घोष म्हणाले, मी माझ्या बंगाल राज्यात मुसलमानांच्या आक्रमणांपासून हिंदूंना वाचवण्यासाठी हिंदु संरक्षण दलाची स्थापना केली आहे. बंगाल येथे आमच्या अस्तित्वाला, भूमीलाच धमकावले जाते.
सोमालियाची राजधानी मोगादिशूम येथे मंत्रीमंडळाची बैठक होणार होती. पोलिसांनी या वेळी एका मंत्र्यांसह ३० जणांना येथून सुरक्षित बाहेर काढले. या आक्रमणाचे दायित्व जिहादी आतंकवादी संघटना…
म्यानमारमधून स्थलांतरित झालेल्या रोहिंग्या मुसलमानांची झपाट्याने वाढणारी लोकसंख्या रोखण्यासाठी बांगलादेश सरकारने आता रोहिंग्या मुसलमानांची नसबंदी करण्यात येणार आहे, असे म्हटले आहे.
पाकमध्ये मौलाना अब्दुल रऊफ यजदानी नावाच्या एका मौलानाने चारचाकी वाहनामध्ये एका लहान मुलाशी लैंगिक चाळे केल्याचे चित्रीकरण एका पाकिस्तानी पत्रकाराने पोस्ट केल्यानंतर ते सर्वत्र प्रसारित…