Menu Close

कोणत्याही क्षणी होईल अणूयुद्धाला प्रारंभ ! – उत्तर कोरियाची पुन्हा चेतावणी

आमचा देश संपूर्णपणे अणूसंपन्न झाला आहे आणि अमेरिकेचा संपूर्ण मुख्य भूभाग आमच्या मारक टप्प्यामध्ये आहे, अशा प्रकारची चेतावणी  संयुक्त राष्ट्रातील उत्तर कोरियाचे उपउच्चायुक्त किम इन…

सुरक्षेच्या कारणास्तव कॅनडातील क्युबेक प्रांतात सार्वजनिक ठिकाणी बुरखा घालण्यास बंदी

कोणाचीही ओळख लपून राहू नये, एकमेकांशी संभाषण करता यावे, राष्ट्रीय सुरक्षा अबाधित रहावी आणि सरकारी सेवेचा लाभ विनाअडथळा घेता यावा, या दृष्टीने हा निर्णय घेण्यात…

संयुक्त राष्ट्रांचे स्थायी सदस्यत्व हवे असल्यास भारताने नकाराधिकाराची मागणी सोडावी ! – अमेरिका

रशिया, ब्रिटन आणि फ्रान्स यांचा भारताचा समावेश करण्याला समर्थन आहे. केवळ चीननेच आतापर्यंत यांस विरोध केला आहे. सध्या सुरक्षा परिषदेतील अमेरिका, ब्रिटन, फ्रान्स, रशिया, आणि…

बलुचिस्तानच्या क्वेटामध्ये झालेल्या बॉम्बस्फोटात ७ पोलीस ठार आणि २२ घायाळ

पाकच्या बलुचिस्तानमधील क्वेटा शहरामध्ये पोलिसांना घेऊन जाणार्‍याा एका ट्रकला लक्ष्य करून करण्यात आलेल्या बॉम्बस्फोटामध्ये ७ पोलीस ठार आणि अन्य २२ जण घायाळ झाले.

(म्हणे) शेजारी देशांशी असलेला वाद चर्चेने सोडवणार ! – चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग

चीन कधीही अधिपत्य किंवा विस्तारवादी असणार नाही. मग त्याने विकासात कितीही प्रगती केली, तरी तो असे कधीही करणार नाही. चीन अन्य देशांच्या हितांकडे दुर्लक्ष करून स्वतःचा…

भारतीय सैन्य चीनला जशास तसे उत्तर देण्यात सक्षम ! – संरक्षण विशेषज्ञ

भारताची सध्याची सैनिकी आणि राजकीय स्थिती १९६२ पेक्षा अधिक चांगली आहे. पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकार त्यासाठी कारणीभूत आहे. चीनच्या सैनिकी धोक्याला जशास तसे उत्तर…

नोटाबंदी आणि जीएसटी यांमुळे भारताची अर्थव्यवस्था बळकट ! – आंतरराष्ट्रीय नाणेनिधी

नोटाबंदी आणि जीएसटी या निर्णयांमुळे भारताची अर्थव्यवस्था बळकट झाली आहे, असे विधान आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या  (आय.एम्.एफ्.च्या) प्रमुख ख्रिस्तिना लगार्ड यांनी केले. 

बांगलादेशचे हिंदु सरन्यायाधीश सुरेंद्र सिन्हा यांना सक्तीच्या रजेवर पाठवले

बांगलादेशचे हिंदु सरन्यायाधीश सुरेंद्र सिन्हा यांना नुकतेच सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आले आहे. याप्रकरणी ‘बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टी’ (बी.एन्.पी ) या बांगलादेशमधील मुख्य विरोधी पक्षाने सरकारवर टीका…

सोमालियाच्या राजधानीवर दहशतवादी हल्ला, २३१ जणांचा मृत्यू

राजधानीमधील के-५ इंटरसेक्शन भागात असणाऱ्या एका हॉटेलबाहेर उभ्या असणाऱ्या कारमध्ये हा शक्तिशाली स्फोट झाला आहे. या भागात अनेक सरकारी कार्यालय, रेस्टॉरंट, टेलिफोन सेवा आणि अन्य…

युद्धखोर अमेरिकेशी चर्चेतून नव्हे, तर युद्धातूनच तोडगा शक्य ! – उत्तर कोरिया

अमेरिकेच्या वायुदलाने जपान आणि दक्षिण कोरिया यांच्या साहाय्याने ६ ऑक्टोबरला रात्री उशिरा उत्तर कोरियाच्या हवाई क्षेत्रातून उड्डाण केले. अमेरिकेच्या या कृतीमुळे उत्तर कोरिया चांगलाच भडकला…