Menu Close

ऑस्ट्रियामध्ये सार्वजनिक ठिकाणी बुरखा घालण्यावर बंदी

ऑस्ट्रियामध्ये सार्वजनिक ठिकाणी बुरखा घालणे, तसेच इमारतींमध्ये चेहरा लपवण्यात येणारे कपडे परिधान करणे या प्रथांवर बंदी घालण्यात आली आहे. नियमाचे उल्लंघन करणार्‍याला १५० युरोचा (११,५००…

फ्रान्समधील रेल्वेस्थानकावर चाकूद्वारे करण्यात आलेल्या आक्रमणात अनेक जण घायाळ

पोलिसांनी केलेल्या गोळीबारात आक्रमणकर्ता ठार झाला आहे. त्याची ओळख अद्याप पटलेली नाही. या घटनेनंतर रेल्वेस्थानक तातडीने रिकामे करण्यात आले. तसेच रेल्वे स्थानकावर यायचे सगळे मार्ग…

अमेरिकेतील लास वेगासमधील संगीतरजनीमध्ये झालेल्या गोळीबारात ५० जण ठार

आक्रमणकर्त्याने या मोकळ्या मैदानात चालू असलेल्या संगीतरजनीवर शेजारी असणार्‍या मँडले बे रिसॉर्टच्या ३२ व्या मजल्यावरून गोळीबार केला होता. पोलिसांनी या मजल्यावर जाऊन त्याला ठार केले.

कतारवर निर्बंध लावण्यावरून सौदी अरेबियावर आक्रमण करण्याचे आवाहन करणार्‍या भारतीय धर्मगुरूला ओमानने हाकलले

आतंकवाद आणि इराण यांचे समर्थन केल्यावरून कतारवर निर्बंध घालण्यात आले आहेत. तसेच त्याच्याशी राजनैतिक आणि व्यावसायिक संबंध तोडले आहेत. त्याचा विरोध करण्यासाठी नदवी याने …

बाली (इंडोनेशिया) येथील फुटण्याची शक्यता असणारा ज्वालामुखी शांत करण्यासाठी हिंदूंकडून पूजा-अर्चना

५० वर्षानंतर पहिल्यांदाच हा ज्वालामुखी फुटणार आहे. अगुंग पर्वतावर बालीतील सर्वात मोठा जिवंत ज्वालामुखी आहे. त्याच्या १९६३-६४ मध्ये झालेल्या उद्रेकात १ सहस्र ७०० लोक मृत्युमुखी…

म्यानमारमधून अमली पदार्थांची तस्करी करणार्‍या ३ रोहिंग्यांसह चौघांना बांगलादेशमध्ये अटक

बांगलादेशच्या पोलिसांनी अमली पदार्थांच्या गोळ्यांच्या तस्करीच्या प्रकरणी ३ रोहिंग्या मुसलमान आणि एक बांगलादेशी नागरिक यांना अटक केली आहे. त्यांच्याकडून ८ लाख याबा टॅब्लेटस् (मेथम्फेटामाइन) जप्त…

जगातील २० सर्वांत तणावग्रस्त शहरांमध्ये ४ भारतीय शहरे !

या सर्वेक्षणासाठी शहरांची सूची बनवण्यासाठी ५०० शहरांचा अभ्यास करण्यात आला. यात १७ विषय होते. त्यामध्ये मानसिक शांतता, अधिकोषातील बचत आणि नोकरीची हमी इत्यादींचा समावेश होता.

संयुक्त राष्ट्रांत भारताकडून लेफ्टनंट उमर फयाझ यांचे छायाचित्र दाखवून पाकला प्रत्युत्तर

उमर फयाझ यांचे काही मासांपूर्वी आतंकवाद्यांनी अपहरण करून त्यांची अतिशय निर्घृणपणे हत्या केली. विशेष म्हणजे कर्तव्य बजावत नसतांना एका लग्न समारंभातून अपहरण करून फयाझ यांची…

बांगलादेशमधील छावण्यांमधील हिंदूंचे रोहिंग्या मुसलमानांकडून धर्मांतर

म्यानमारमध्ये रोहिंग्या मुसलमानांच्या आराकान रोहिंग्या साल्वेशन आर्मीकडून हिंदूंचा नरसंहार होत असल्याची आणखी एक घटना समोर आली आहे. दोन दिवसांपूर्वी राखीन भागात २८ हिंदूंना ठार मारून…

रोहिंग्या मुसलमानांना त्वरित देशाबाहेर हाकला !

‘मोहरमच्या निमित्ताने बंगालमध्ये नवरात्रीनिमित्त दुर्गाविसर्जनावर घातलेली बंदी उठवावी आणि हिंदुद्रोही बंगाल सरकारला जाब विचारावा ?’, ‘साम्यवादी आणि धर्मांध यांच्याकडून होणारी हिंदू नेत्यांवरील आक्रमणे आणि हत्या…