Menu Close

गणेश चतुर्थीनिमित्त थायलंड सरकारकडून गणपतीचे चित्र असलेल्या विशेष टपाल तिकिटाचे अनावरण

थायलंडमध्ये ८ ठिकाणी मोठ्या प्रमाणावर गणेशचतुर्थी साजरी करण्यात आली. सहस्रो भक्तांनी श्री गणेशाचे दर्शन आणि आशीर्वाद घेण्यासाठी गर्दी केली होती. या वेळी गणेशमूर्तींचे विसर्जन थायलंडचे…

रोहिंग्या मुसलमान आतंकवाद्यांकडून २८ हिंदूंचे सामूहिक हत्याकांड

ऑगस्ट महिन्यापासून राखिन प्रांतात चालू असलेल्या हिंसाचारामुळे येथील सहस्रो हिंदूंनी स्थलांतर केले आहे. या हिंसाचारात या भागात रहात असलेले अनुमाने ३० सहस्र हिंदू आणि बौद्ध…

सांप्रदायिक तणाव पसरवण्यासाठी पाककडून रोहिंग्या मुसलमानांचा वापर ! – तौफिक इमाम

तौफिक इमाम म्हणाले लष्कर-ए-तोयबा या आतंकवादी संघटनेचे समर्थन करणार्‍या ‘आराकान रोहिंग्या साल्वेशन आर्मी’ सारख्या जिहादी संघटना भारत, म्यानमार आणि बांगलादेश यांच्यासाठी धोकादायक आणि शत्रू आहेत.

बांगलादेशच्या बोग्रा जिल्ह्यात हिंदुमुलीचे अपहरण करून सामूहिक बलात्कार

बांगलादेशच्या बोग्रा जिल्ह्यातील सोनातोला उपजिल्ह्यात काही धर्मांधांनी १५ वर्षीय हिंदु मुलीचे अपहरण करून तिला अज्ञात स्थळी नेले. तेथे तिचे इस्लाममध्ये धर्मांतर केले आणि नंतर तिच्यावर…

मेक्सिकोमधील भूकंपामध्ये २२६ हून अधिक जणांचा मृत्यू

दक्षिण अमेरिका खंडातील मेक्सिको देशाची राजधानी असलेल्या मेक्सिको सिटी शहराला २० सप्टेंबर या दिवशी ७.१ रिश्टर स्केलच्या भूकंपाचा धक्का बसला. यात २२६ जणांचा मृत्यू झाला.…

हिंदूंच्या विरोधाचा परिणाम : गियरबंच आस्थापनाकडून ॐ छापलेल्या बुटांची विक्री बंद

कपडे आणि बूट बनवणारे आस्थापन गियरबंचकडून बुटांवर ॐ छापून त्याची ऑनलाईन विक्री केली जात होती. यामुळे हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्याने त्यांच्याकडून विरोध केला जात होता.…

ऑस्ट्रेलियामध्ये श्री गणेशाचा अवमान करणारे विज्ञापन मागे घेण्यास आस्थापन आणि अ‍ॅडव्हर्टायझिंग स्टॅण्डडर्स ब्यूरो यांचा नकार

ऑस्ट्रेलियामध्ये ‘मीट अँड लाइव्हस्टॉक ऑस्ट्रेलिया’ या आस्थापनाने ४ सप्टेंबरला प्रसिद्ध केलेल्या एका विज्ञापनामध्ये श्री गणेश कोकराचे मटण खात असल्याचे दाखवले होते.

रोहिंग्या मुसलमानांनी देशविरोधी कारवाया केल्या ! – म्यानमारच्या स्टेट काऊन्सिलर आँग सान स्यू की

रोहिंग्या मुसलमानांनी देशविरोधी कारवाया केल्या आहेत. म्यानमारमध्येही त्यांनी आक्रमणे केली आहेत. रोहिंग्यांना म्यानमारमध्ये आश्रय दिला; पण त्याचा परिणाम काय झाला ?आंतरराष्ट्रीय समुदायाकडून होत असलेल्या टीकेला…

धर्मांधता आणि आतंकवाद यांचा इस्लामशी संबध ! – याह्या चोलिल स्ताकफ, इस्लामी विचारवंत, इंडोनेशिया

सौदी अरेबिया आणि अन्य आखाती देश गेल्या ५० वर्षांपासून इस्लामी कट्टरतेला खतपाणी घालत आहेत. आतातरी पाश्‍चात्त्य देशांनी सौदी अरेबियावर या संदर्भात दबाव निर्माण करून ते…

धर्मांतर रोखण्यासाठी नेपाळमध्ये नवीन कायदा होणार

धर्मांतरासाठी बाध्य केल्यास ५ वर्षांच्या कारावासाची तरतूद यात करण्यात आली आहे, तसेच जर कोणी एखाद्याच्या धार्मिक भावना दुखावल्या तर त्याला २ सहस्र नेपाळी रुपयांचा दंड…