Menu Close

(म्हणे) ‘म्यानमारचे सैनिक घरात घुसून सुंदर तरुणींना पळवून त्यांच्यावर अत्याचार करतात !’

म्यानमारमध्ये रोहिंग्या आतंकवाद्यांच्या विरोधात तेथील सैनिकांनी मोहीम हाती घेतली आहे. यात अनेक आतंकवाद्यांना ठार करण्यात आले असून त्यांची घरे नष्ट करण्यात येत आहेत.

म्यानमारमध्ये रोहिंग्या आतंकवाद्यांकडून १०० हून अधिक हिंदूंची हत्या, रोहिंग्या समर्थक आता गप्प का ?

नारीनजारा डॉट कॉम ने सादर केलेल्या अहवालानुसार, आराकानच्या मोंगडॉ गावात रोहिंग्या मुसलमान आतंकवाद्यांनी १०० हून अधिक हिंदूंची हत्या केली आहे. या हत्यांमुळे सहस्रो हिंदूंना पलायन…

रोहिंग्या आतंकवाद्यांची घुसखोरी रोखण्यासाठी म्यानमारने सीमेवर सुरुंग पेरले

बांगलादेशच्या सीमेवर तैनात अधिकारी मंजुरुल हसन खान यांनी सांगितले की, म्यानमार प्रांताकडून स्फोटाचा आवाज ऐकू आल्यामुळे लक्षात आले की, म्यानमार सुरक्षादलाने सीमेवर सुरुंग पेरून ठेवले…

बांगलादेशमध्ये हिंदु शिक्षिकेवर धर्मांधांकडून सामूहिक बलात्कार !

बांगलादेशच्या बरगुणा जिल्ह्यातील बेटागी उपजिल्ह्यामध्ये शासकीय शाळेतील एका ३० वर्षीय हिंदु शिक्षिकेवर अनेक धर्मांधांनी सामूहिक बलात्कार केला. ही घटना १७ ऑगस्टला शाळेच्या आवारातच घडली.

ऑस्ट्रेलियातील आस्थापनाकडून मटणाच्या विज्ञापनात श्री गणेशाचा वापर !

ऑस्ट्रेलियातील ‘मीट अ‍ॅण्ड लिव्हस्टॉक ऑस्ट्रेलिया’ या आस्थापनाने तिच्या मटणाच्या विज्ञापनामध्ये गणपतीला कोकराचे मांस खातांना दाखवल्याचा प्रकार घडला आहे. या विज्ञापनाचा हिंदूंकडून विरोध करण्यात येत आहे.

बांगलादेशमध्ये धर्मांधांकडून हिंदु देवतांच्या मूर्तींची तोडफोड

४ सप्टेंबरच्या रात्री काही धर्मांधांनी श्री रक्षा काली मंदिर आणि श्री लोखनात मंदिर यांवर आक्रमण करून हिंदूंच्या देवतांच्या मूर्तींची तोडफोड केली. मंदिरांची कुलुपे तोडून आत…

बांगलादेशच्या नरसिंग्डी जिल्ह्यात पोलिसांकडून हिंदूंचा छळ

नरसिंग्डी येथे प्रीतम भौमिक यांच्या मातोश्री सौ. दिप्ती भौमिक यांची त्यांच्या रहात्या घरात भरदिवसा काही अज्ञात घुसखोरांनी हत्या केली. पोलिसांनी घटनास्थळी येऊन प्रीतम भौमिक यालाच…

टांझानिया (पूर्व आफ्रिका) येथे गणेशोत्सवानिमित्त लावण्यात आलेल्या फ्लेक्स प्रदर्शनाला भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

श्री हिंदु युनियनच्या सभागृहात अरुषा गणेशोत्सव समितीच्या वतीने आयोजित केलेल्या सार्वजनिक गणेशोत्सवाच्या निमित्ताने सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समितीच्या वतीने धर्मशिक्षण आणि क्रांतीकारक यांचे फ्लेक्स…

रोहिंग्या मुसलमानांच्या २ सहस्र ६०० हून अधिक घरांची जाळपोळ !

सरकारी वर्तमानपत्र ‘ग्लोबल न्यू लाइट ऑफ म्यानमार’च्या वृत्तानुसार कोटनकौक, मिनलुट आणि कयिकनपयिन या गावांमध्ये घरांची जाळपोळ करण्यात आली. यासाठी ‘अराकान रोहिंग्या साल्वेशन आर्मी (एआर्एस्ए) उत्तरदायी…

भूतामुळे आयर्लंडमध्ये कॅनडाचे राजदूत भयभीत

विकर्स हे इतिहासाचे अभ्यासक आहे, त्यांचे म्हणणे आहे की हे भूत आयर्लंडचे प्रख्यात स्वातंत्र्यसैनिक पॅट्रीक पिअर्स यांचे आहे. ब्रिटीश राजवटीविरोधात बंड पुकारणाऱ्यांमध्ये पिअर्स यांचे नाव…