Menu Close

चीनच्या हुओलोंग हुई प्रांतातील ३०० मशिदींवरील १ सहस्र भोंगे तक्रारीनंतर प्रशासनाने काढले !

चीनच्या हुओलोंग हुई या प्रांतातील लोकांकडून मशिदीमधून भोंग्याद्वारे देण्यात येणार्‍या अजानमुळे होणार्‍या ध्वनीप्रदूषणाची तक्रार प्राप्त झाल्यानंतर शासनाने ३०० हून अधिक मशिदींवरील १ सहस्राहून अधिक भोंगे…

दाऊद कराचीत असेलही; पण त्याला पकडून भारताच्या कह्यात देण्याचे सौजन्य का दाखवावे ? – परवेझ मुशर्रफ

भारतीय नागरिकांच्या हत्यांना उत्तरदायी असणार्‍यांना पाक भारताच्या कह्यात देऊ इच्छित नाही, तरीही भारतातील पाकप्रेमी पाकशी मैत्री करावी, चर्चा करावी, क्रिकेट खेळावे, असे सांगतात !

हिंसाचारामुळे १८,००० रोहिंग्या मुसलमान म्यानमारमधून बांगलादेशात, गावे जाळून भस्मसात

मागील रविवारी हिंसाचारात ठार झालेल्यांची संख्या ९६ असल्याचे सांगितले जात आहे; मात्र वास्तवातील संख्या यापेक्षा अधिक असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

काठमांडू : धर्माची स्थापना करण्यापूर्वी स्वत:मध्ये धर्म स्थापित करावा ! – सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे

आपण धर्मसभेचे सदस्य आहोत, तर आपला धर्म काय आहे, धर्मसंस्थापना काय आहे, हे जर जाणले नाही, तर भीष्माचार्यांप्रमाणे आपणही कौरवांच्या बाजूने लढू आणि कृष्णाच्या आज्ञेने…

हिंदु तेज जागवणारा हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांचा नेपाळ दौरा

हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांनी १८ ते २८ ऑगस्ट या काळात नेपाळचा दौरा केला. या कालावधीत त्यांनी काठमांडू येथे ५…

सौदी अरेबिया : बायको पुढे चालते म्हणून दिला तलाक

बायकोला वारंवार पुढे चालू नको अशी ताकीद देऊनही ती त्याच्या पुढे चालत राहिल्यामुळे त्या महिलेच्या नवऱ्याने तिला तलाक दिल्याची माहिती गल्फमधील एका वर्तमानपत्राने दिली आहे.

पाकचे कट्टरतावादी नेहमी मंदिरे आणि गुरुद्वारा यांना लक्ष्य करतात ! – पाकमधील पत्रकार राऊफ क्लासरा

क्लासरा यांनी म्हटले आहे की, हिंदू आणि शीख यांची भूमी आणि गुरुद्वारे यांची विक्री करण्यात आली. पाकचे सरकार शिखांची गुरुद्वारे विकत आहे यावरून भारतीय संसदेमध्ये…

ब्रिटन : बँक नोटांमध्ये बीफचा वापर, शाकाहारी आणि हिंदूंचा विरोध

बँक ऑफ इंग्लंडने या संदर्भात लोकांचे मत मागविले असून त्यात ८८ टक्के लोकांनी बँकेच्या या निर्णयाविरोधात मत दिले असल्याचे स्थानिक माध्यमांनी म्हटले आहे. ब्रिटनमधील मंदिरांत…

शिकागो येथील हॉटेलमध्ये अनिष्ट शक्तीचे वास्तव्य

शिकागो येथील एका हॉटेलच्या खोल्यांमध्ये भीतीदायक आवाजासह अनिष्ट शक्ती जाणवल्या, असा दावा एअर इंडियाच्या क्रूच्या सदस्यांनी केला. याविषयी केबिन क्रूच्या उपप्रमुखाने हॉटेलच्या व्यवस्थापनाला पत्र लिहून…