एक ख्रिस्ती पाद्री त्यांच्या एका सहकार्यासह नुकतेच श्रीलंकेतील माणिक थोट्टम गावामध्ये हिंदूंचे धर्मांतर करण्याच्या उद्देशाने आले होते. त्यांच्या वाहनात दिनदर्शिका, दैनंदिनी, भेटवस्तू, अन्नधान्य इत्यादी वस्तू…
मंदिरातील सेवेकरी श्री मोलोय बिश्वास यांनी या प्रकरणी सेनबाग पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवला. पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली आणि चौकशी चालू केली.
सुंजवान येथील आक्रमणानंतर भारताच्या संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन् यांनी पाकला कठोर चेतावणी दिली होती. त्यावरही खुर्रम यांनी वरील विधान केले.
श्री. सुनील रबीदास आणि सौ. रीना रबीदास या कुटुंबावर १० ते १५ धर्मांधांच्या जमावाने १३ फेब्रुवारीला मध्यरात्री आक्रमण केले. या वेळी धर्मांधांनी कुटुंबातील सदस्यांना मोठ्या…
फ्लोरिडा (अमेरिका) येथील पार्कलॅण्डमधील ‘मार्जर स्टोनमॅन डगलस हायस्कूल’मधील निकोलस क्रूज या १९ वर्षीय विद्यार्थ्याने अंदाधुंद गोळीबार केला. यात १७ जण ठार, तर १४ जण घायाळ…
चार बाश्पूर भागातील मुस्तफा मुन्शी, रहमान मुन्शी, रहीम मुन्शी, इनामुल मुन्शी आणि बिपुल शेख या ५ धर्मांधांनी बिश्वास कुटुंबियांच्या गोठ्यात ज्वलनशील पदार्थ फेकले. त्यामुळे गोठ्यास…
अभिनेता अक्षय कुमार यांचा नुकताच प्रदर्शित झालेला ‘पॅडमन’ हा चित्रपट पाकिस्तानी संस्कृतीच्या विरोधात आहे. त्यामुळे आम्ही पाकमध्ये त्या चित्रपटावर बंदी घालत आहोत, अशी घोषणा पाकिस्तानमधील…
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते येथील ऑपेरा हाऊसमधून ‘व्हिडिओ कॉन्फरन्सिंग’द्वारे अबूधाबीतील पहिल्या हिंदु मंदिराचे भूमीपूजन करण्यात आले. ‘बी.ए.पी.एस्’ संस्थेद्वारे हे मंदिर उभारण्यात येत आहे.
मालदीवमध्ये निर्माण झालेल्या अस्थिर राजकीय परिस्थितीवरून तेथील सरकारच्या मागणीनुसार भारताने प्रसंगी मालदीवमध्ये सैनिकी कारवाई करत हस्तक्षेप करण्याची सिद्धता ठेवली आहे. यावर चीनने आक्षेप घेतला आहे.
झिया सत्तेत असतांना वर्ष २००१ ते २००६ या कालावधीत त्यांनी ‘झिया चॅरिटेबल ट्रस्ट’ ही संस्था केवळ कागदोपत्री दाखवून या ट्रस्टच्या नावाने २ लाख ५२ सहस्र…