Menu Close

ब्रिटनच्या संसदेत काश्मिरी हिंदूंच्या नरसंहारावर चर्चा करण्यासाठी प्रस्ताव सादर

गेल्या ३ दशकांत काश्मिरी हिंदूंवर अत्याचार करून त्यांना पलायन करण्यास भाग पाडलेल्यांपैकी एकालाही शिक्षा झालेली नाही, हे आतापर्यंतच्या सर्वपक्षीय शासनकर्त्यांना लज्जास्पद !

(म्हणे) ‘डेहरादून आणि नैनीताल हेही आमचेच ! : नेपाळची पुन्हा भारतविरोधी गरळओक

नेपाळने भारताच्या उत्तरराखंड राज्यातील डेहरादून आणि नैनीताल हेही त्यांचेच भाग असल्याचा दावा केला.चीनच्या तालावर नाचणार्‍या नेपाळमधील सत्ताधारी नेपाळ कम्युनिस्ट पक्षाला वेळीच धडा शिकवावा.

शत्रूराष्ट्रांची मैत्री !

सद्यःस्थितीत शत्रूराष्ट्रांना करार करायला लावून इस्रायलने ‘झुकती है दुनिया, झुकानेवाला चाहिए’, हे एकप्रकारे पुन्हा एकदा सिद्ध केले. राष्ट्रहितासाठी कुठल्याही टोकाला जाणार्‍या इस्रायलकडून भारतालाही बरेच काही…

जपाननंतर इंडोनेशियानेही दक्षिण चीन सागरातील त्याच्या सीमेमधून चीनच्या नौकेला पिटाळून लावले

इंडोनेशियाने दक्षिण चीन सागरामधील त्याच्या सागरी सीमेत घुसलेल्या चीनच्या गस्ती पथकाला पिटाळून लावले. या घटनेनंतर आता दोन्ही देशांतील तणाव वाढला आहे. चीनकडून पलटवार होण्याची शक्यता…

पाकच्या सिंधमध्ये अल्पवयीन हिंदु मुलीचे अपहरण, धर्मांतर आणि विवाह

अल्पवयीन असतांना बनावट प्रमाणपत्राद्वारे सज्ञान दाखवले ! पाकमधील हिंदु मुलींवर होणारे अत्याचार रोखण्याविषयी महिला आयोग आणि मानवाधिकार संघटना कुठे आहेत ?

गाजीपूर (बांगलादेश) येथील श्री महाकाली मंदिरातील मूर्तीची तोडफोड

बांगलादेशातील ‘ढाका ट्रिब्युन’ दैनिकाने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार ११ सप्टेंबरच्या रात्री अज्ञातांनी ढाका येथील गाजीपूरमधील दक्खिन सलाना भागातील श्री महाकाली मातेच्या मंदिरातील मूर्तींची रात्री तोडफोड करण्यात…

कोरोना विषाणू चीननेच निर्माण केल्याचे पुरावे सादर करणार !

‘विषाणूच्या ‘जीनोम सिक्वेन्स’द्वारे ‘कोरोना विषाणूची निर्मिती नैसर्गिक आहे कि मानव-निर्मित ?’, हे कळू शकते. मी जे पुरावे सादर करणार आहे त्यातून विज्ञानाचा गंध नसलेल्यांनाही ‘हा…

बांगलादेशमधील हिंदूंची शोकांतिका !

सर्वत्रच्या हिंदूंचे अस्तित्व आज धोक्यात आहे. मग ते भारतातील असोत किंवा बांगलादेश, पाकिस्तान आणि अफगाणिस्तान येथील असोत. भारत हिंदूबहुल देश असूनही येथील हिंदूंची आज दुर्दैवाने…

चीनसमवेत ‘हंबनटोटा बंदर’ करार करणे, ही आमची घोडचूक ! – श्रीलंका

‘‘श्रीलंकेला स्वतःचे अलिप्तवादी धोरण सोडायचे नाही. त्याचसह ‘इंडिया फर्स्ट’ हे धोरणही आम्ही सोडणार नाही. रणनीती सुरक्षेच्या संदर्भात ‘इंडिया फर्स्ट’चेच धोरण अवलंबण्याचा आदेश राष्ट्र्रपती गोटबया राजपक्षे…

गर्वाचे घर रिकामे !

गेल्या अनेक दशकांपासून चीन भारतावर कुरघोड्या करत आहे. डोकलामच्या घटनेपासून तर तो उघडउघडच कुरघोड्या करत आहे. त्याची ‘जेथे दृष्टी जाईल, ती भूमी आमची’, अशी आसुरी…