Menu Close

बांगलादेशमध्ये धर्मांधांकडून विवाहित हिंदु महिलेवर सामूहिक बलात्कार

२३ जानेवारी या दिवशी पहाटे २ वाजता महंमद बादशा आलम आणि महंमद अशरफ हे पीडितेच्या घरात बलपूर्वक घुसले आणि त्यांनी या महिलेवर बलात्कार केला, तसेच…

भारतात हिंदुत्वाच्या नावाखाली आतंकवाद वाढतोय ! – ऐजाज अहमद

पाकिस्तानचे अमेरिकेशी असलेले संबंध बरेच ताणल्याचे पाकिस्तानचे अमेरिकेतील राजदूत ऐजाज अहमद चौधरी यांनी मान्य केले आहे. पाकिस्तानवर होणार्‍या या आरोपापासून जगाचे लक्ष इतरत्र वळवण्यासाठी पाकिस्तानने…

सिरीयामध्ये इस्लामिक स्टेटच्या विरोधात केलेल्या कारवाईत गेल्या ३ वर्षांत १० सहस्रांहून अधिक ठार

आतंकवादविरोधी युती सैन्याने केलेल्या कारवाईत सप्टेंबर २०१४ पासून जानेवारी २०१८ पर्यंत १० सहस्रांहून अधिक जण ठार झाले आहेत. यामध्ये ६५५ लहान मुलांसह २ सहस्र ८१५…

बांगलादेशच्या जमलपूर जिल्ह्यात धर्मांधांकडून मंदिरावर आक्रमण : मूर्तींची तोडफोड

धर्मांधांनी रात्रीच्या वेळी मंदिराचे दार तोडून आत प्रवेश केला. श्री कालीमातेच्या मूर्तीची वस्त्रे काढली आणि नंतर मूर्तीचे डोके तोडले. या धर्मांधांनी तेथील शिवमूर्तीचेही डोके धडावेगळे…

बांगलादेशच्या सैनिकांचा २ अल्पसंख्यांक आदिवासी बहिणींवर सामूहिक बलात्कार

पीडित बहिणी बिलाचारी या गावातील रहाणार्‍या आहेत. त्या अनुक्रमे १७ आणि १४ वर्षे वयाच्या असून त्यांना रंगमती शासकीय रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. त्यातील मोठ्या…

बांगलादेशच्या ढाका शहरात धर्मांधांनी हिंदु कुटुंबाला त्याच्या वडिलोपार्जित जागेतून बलपूर्वक बाहेर काढले

बांगलादेश अव्हामी लिगचे उपाध्यक्ष महंमद शफिकूर रहमान हे इतर धर्मांधांच्या साहाय्याने श्री. मेघलाल दास यांच्या जमिनीत अवैध्यरित्या घुसले आणि या सर्वांनी हिंदु कुटुंबियांना मारहाण केली.…

बांगलादेशमध्ये श्री सरस्वतीदेवीच्या मूर्तीची तोडफोड करून विटंबना

या प्रकरणी आरोपी महंमद खदिमुल इस्लाम (वय २८ वर्षे ) याला अटक करण्यात आली आहे, तसेच त्याच्या विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे, अशी माहिती पोलीस…

अटकेच्या भीतीने हाफिज सईदची पाकच्या उच्च न्यायालयात धाव

संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेचे शिष्टमंडळ लवकरच पाकचा दोन दिवसीय दौरा करणार असून पाकिस्तान आंतरराष्ट्रीय निर्बंधांचे सर्व नियम योग्य प्रकारे पाळतो कि नाही, याची पाहणी करणार…

काश्मीर समस्येवर सर्व पक्षांची सहमती असेल, तरच मध्यस्थी करू ! – संयुक्त राष्ट्रसंघाने पाकला फटकारले

काश्मीरच्या प्रश्‍नावर संयुक्त राष्ट्रसंघाने मध्यस्थी करावी, असे तुणतुणे वारंवार वाजवणार्‍या पाकला चपराक बसली आहे. भारत आणि पाक यांनी चर्चेद्वारे सर्व समस्यांचे निराकरण करावे, असेही गटेरस…

अमेरिकेच्या आक्रमणात हक्कानी नेटवर्कचा म्होरक्या ठार

अमेरिकेने पाकला अफगाणिस्तानात आतंकवादी कारवाया करणार्‍या तालिबानी आतंकवादी, तसेच हक्कानी नेटवर्क यांच्या विरोधात कारवाई करावी, अशी चेतावणी दिली होती.