Menu Close

आतंकवादामध्ये चांगला आणि वाईट, असा भेद करणे, हे आतंकवादापेक्षाही अधिक धोकादायक ! – पंतप्रधान नरेंद्र मोदी

डाव्होस येथे आयोजिलेल्या जागतिक आर्थिक परिषदेच्या उद्घाटनाच्या भाषणात मोदी बोलत होते. जगापुढे आज शांतता आणि सुरक्षितता यांचे मोठे आव्हान आहे, असेही त्यांनी सांगितले.

देशातील ७३ टक्के संपत्ती १ टक्का भारतियांकडे !

वर्ष २०१७ मध्ये भारतातील १ टक्का श्रीमंतांची संपत्ती २०.९ लाख कोटी रुपयांनी वाढली होती. हे प्रमाण केंद्र सरकारच्या वर्ष २०१७-१८ च्या एकूण अंदाजपत्रकाइतके होते.

अफगाणिस्तानातील आतंकवादी आक्रमणात ५ ठार

आतंकवाद्यांनी केलेल्या गोळीबारात ५ जण ठार, तर ६ जण गंभीर घायाळ झाले. या गोळीबारानंतर आतंकवाद्यांनी हॉटेलमधील १०० हून अधिक जणांना ओलीस ठेवले होते.

बांगलादेशमध्ये धर्मांधांनी हिंदु कुटुंबाच्या घरात घुसून त्यांना बलपूर्वक घराबाहेर काढलेे

अब्दुल वहाब, महंमद जमाल, कमरूल इस्लाम, आयेशा बेगम आदी धर्मांध या हिंदु कुटुंबाच्या घरात घुसले आणि घरातील साहित्याची मोडतोड केली, तसेच त्यांचे देवघर उद्ध्वस्त केले.

हाफिज सईदच्या विरोधात खटला चालवा ! – अमेरिकेची पाकला समज

हीथर नॉर्ट म्हणाल्या, आम्ही हाफिज सईदकडे एक आतंकवादी म्हणूनच पहातो. वर्ष २००८ मध्ये मुंबईत झालेल्या आतंकवादी आक्रमणाचा तो मुख्य सूत्रधार होता.

बांगलादेशमध्ये धर्मांधांनी हिंदु मच्छीमारांवर केलेल्या आक्रमणात ५ महिला गंभीररित्या घायाळ !

बांगलादेशच्या नोरेल जिल्ह्यातील लोहगोरा शहरात धर्मांधांच्या ३० ते ३५ जणांच्या जमावाने हिंदु मच्छीमारांच्या घरांवर आक्रमण केले. धर्मांधांनी धारदार हत्यारांसह त्यांच्या घरांत घुसून हिंदु महिला आणि…

बांगलादेशमध्ये धर्मांधांनी श्री श्री रक्का काली मंदिरातील मूर्तींची तोडफोड केली

नारायणगंज जिल्ह्यातील रूपगंज उपजिल्ह्यामध्ये धर्मांधांनी श्री श्री रक्का काली मंदिरात घुसून मूर्तींची तोडफोड केल्याची घटना नुकतीच घडली. धर्मांधांनी श्री श्री रक्का काली मूर्तीचे शिर तोडले,…

अण्वस्त्र आक्रमण काय असते, ते भारताला दाखवून देऊ ! – पाकचे परराष्ट्रमंत्री असिफ ख्वाजा

ट्वीटमध्ये ख्वाजा म्हटले की, भारताच्या सैन्यप्रमुखांनी केलेले वक्तव्य अत्यंत दायित्वशून्य आहे. त्यांचे हे वक्तव्य आमच्या अण्वस्त्र आक्रमणांना दिलेले आमंत्रण आहे, असे वाटते.

वर्ष २०१७ मध्ये बांगलादेशात १०७ हिंदूंची हत्या, तर ३१ जणांचे अपहरण !

वर्ष २०१७ मध्ये बांगलादेशात १०७ हिंदूंची हत्या करण्यात आली, तर ३१ जणांचे बलपूर्वक अपहरण करण्यात आले, अशी माहिती ‘बांगलादेश जातीय हिंदु मोहजोत’ (बी.जे.एच्.एम्.) या संघटनेने…

बांगलादेशमध्ये धर्मांधांकडून हिंदूंवर आक्रमण : ८ जण घायाळ

पीडित हिंदूंनी सांगितले की, काही धर्मांध बर्‍याच वेळेला शस्त्रे घेऊन आमच्या घरांमध्ये घुसतात, मौल्यवान साहित्याची लूट करून घरांना आगही लावतात.