वर्ष २०१७ मध्ये बांगलादेशात १०७ हिंदूंची हत्या करण्यात आली, तर ३१ जणांचे बलपूर्वक अपहरण करण्यात आले, अशी माहिती ‘बांगलादेश जातीय हिंदु मोहजोत’ (बी.जे.एच्.एम्.) या संघटनेने…
पीडित हिंदूंनी सांगितले की, काही धर्मांध बर्याच वेळेला शस्त्रे घेऊन आमच्या घरांमध्ये घुसतात, मौल्यवान साहित्याची लूट करून घरांना आगही लावतात.
कुलभूषण जाधव यांच्या कुटुंबियांच्या अपमानाचे पडसाद आता अमेरिकेतही उठले आहेत. अमेरिकेची राजधानी वॉशिंग्टन डीसीमधील पाकिस्तानच्या दूतावासा बाहेर भारतीय आणि बलूच नागरिकांनी तीव्र निदर्शने केली.
सिंध प्रांतात काही समाजकंटकांनी २ हिंदूंची गोळ्या घालून हत्या केली. ५ जानेवारी या दिवशी ही घटना घडली. दिलीप कुमार आणि चंद्र माहेश्वरी अशी त्यांची नावे…
येथील एक बलात्कारपीडित हिंदु महिला आणि तिचे कुटुंबीय यांना पोलीस संरक्षण देण्याचा आदेश सिंध उच्च न्यायालयाने पोलिसांना दिला. पाकमधील एका प्रभावशाली परिवारातील एका व्यक्तीने एका…
ताहिदी हे धर्मांध मुसलमान, तसेच मुसलमान संघटना यांच्यावर सातत्याने टीका करत असतात. आतंकवादी आक्रमण झाल्यास ते संबंधित भागातील इमामांना त्याचा दोष देतात.
चीनची ही महत्त्वाकांक्षी योजना पूर्ण झाल्यास चीनला मध्य आणि पश्चिम आशियात सहज प्रवेश करता येणार आहे, तसेच या रस्त्यावर सर्वस्वी चीनचीच मक्तेदारी रहाणार आहे.
जाधव यांच्या भेटीपूर्वी पाकने त्यांची आई आणि पत्नी यांना ते भारतातून घालून आलेले कपडे पालटायला लावले, कपाळाला लावलेली टिकली, बांगड्या, तसेच मंगळसूत्रही काढून घेतले.
तन्मय लाल म्हणाले, तालिबान, हक्कानी नेटवर्क, लष्कर-ए-तोयबा यांसारख्या आतंकवादी संघटनांच्या समर्थकांना रोखण्यासाठी तात्काळ पावले उचलण्याची वेळ आली आहे.
श्री श्री रक्षा काली मंदिर, भैरव मंदिर, शीतल मंदिर, जयाकली मंदिर, शिव-पार्वती मठ मंदिर आणि अन्य एक मंदिर अशा एकूण ६ मंदिरांतील देवतांच्या १२ मूर्तींची…