Menu Close

पाकच्या सिंधमध्ये हिंदु तरुणीचे अपहरण करून धर्मांतर आणि विवाह

 पाकच्या सिंध प्रांतात काही दिवसांपूर्वी एका हिंदु तरुणीचे अपहरण करण्यात आले होते. त्यानंतर या तरुणीला बंदुकीचा धाक दाखवून बळजोरीने इस्लाम स्वीकारण्यास भाग पाडल्याची माहिती समोर…

तोंडी तलाक अवैध ! – युरोपीय महासंघाच्या सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय

जर्मनीत वास्तव्याला असणार्‍या सिरीयाच्या एका जोडप्याच्या घटस्फोटाचे प्रकरण युरोपीय कोर्ट ऑफ जस्टिसमध्ये सुनावणीसाठी आले होते.

पाकिस्तानमध्ये योगासनांचा वाढता प्रसार

पाकमध्ये काही ठिकाणी योग शिबिरांचे आयोजनही करण्यात येत आहे. यात महिलाही सहभागी होत आहेत. उद्यानांमध्ये सकाळच्या वेळी अनेक जण योगासने करतांना दिसतात.

पाश्चात्त्यीकरण रोखण्यासाठी चीनमधील एका विद्यापिठात नाताळवर बंदी

चीनच्या  लिआओनिंग राज्यामधील शेनयांग फार्मास्युटिकल विद्यापिठाने विद्यार्थ्यांना सूचना दिल्या आहेत की, नाताळसारखे पाश्‍चिमात्य सण साजरे करू नयेत.

भारतापासून काश्मीर तोडून बांगलादेश बनवल्याचा सूड घेऊ ! – हाफीज सईद याचे दिवास्वप्न

बांगलादेशच्या निर्मितीचा सूड घेण्यासाठी आम्ही काश्मीर तोडण्याचा प्रयत्न करत आहोत आणि त्याही पुढे आम्हाला जायचे आहे, असे फुत्कार हाफीज सईद याने सोडले आहेत.

आफ्रिकेतील गॅबॉन देशात एका व्यक्तीकडून अल्लाहु अकबर म्हणत दोघा विदेशी पत्रकारांवर चाकूने आक्रमण

गॅबॉनचे संरक्षणमंत्री अँटनी मस्सार्ड म्हणाले की, प्रत्यक्ष साक्षीदारांच्या मते आक्रमण करणारी ५३ वर्षीय नायजेरियन व्यक्ती होती. पोलिसांनी तिला अटक केली आहे.

ऑस्ट्रेलियामध्ये ४ सहस्रांहून अधिक संस्थांमध्ये बालकांचे लैंगिक शोषण झाल्याचा आरोप

मिळालेल्या माहितीनुसार चर्चच्या अधिकार्‍यांकडे बालकांच्या लौंगिक शोषणाच्या ४ सहस्र ४४४ तक्रारी मिळाल्या होत्या. यातील १५ टक्क्यांहून अधिक आरोप पाद्य्रांवर करण्यात आले होते.

पूर्णचंद्र (पौर्णिमा) असणार्‍या रात्री दुचाकीच्या अपघातांची शक्यता अधिक ! – कॅनडा आणि अमेरिका येथील संशोधकांचा निष्कर्ष

संशोधकांनी म्हटले आहे की, या दिवशी दुचाकीस्वाराचे लक्ष विचलीत होते आणि अपघात होतात. जगभरात दुचाकींच्या अपघातांमध्ये मोठ्या प्रमाणात मृत्यू होतात.

बांगलादेशमध्ये श्री श्री सत्यनारायण काली मंदिरातील मूर्तींची तोडफोड

मंदिराच्या व्यवस्थापन समितीचे सचिव श्री. अमलकुमार बिश्‍वास यांनी अलामदांगा पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवल्यावर सर्व ६ धर्मांधांना ९ डिसेंबर या दिवशी पोलिसांनी अटक केली.

ऑस्ट्रेलियातील शिवमंदिरात १३ वे ज्योतिर्लिंग असल्याचा दावा !

ऑस्ट्रेलियाच्या सिडनी शहरातील मिंटो उपनगरामध्ये एक भव्यदिव्य भुयारी शिवमंदिर उभारण्यात आले आहे. या शिवमंदिरात नुकतीच एका साडेचार फूट उंच संगमरवरी शिवमूर्तीची स्थापना करण्यात आली आहे.