मंदिराच्या व्यवस्थापन समितीचे सचिव श्री. अमलकुमार बिश्वास यांनी अलामदांगा पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवल्यावर सर्व ६ धर्मांधांना ९ डिसेंबर या दिवशी पोलिसांनी अटक केली.
ऑस्ट्रेलियाच्या सिडनी शहरातील मिंटो उपनगरामध्ये एक भव्यदिव्य भुयारी शिवमंदिर उभारण्यात आले आहे. या शिवमंदिरात नुकतीच एका साडेचार फूट उंच संगमरवरी शिवमूर्तीची स्थापना करण्यात आली आहे.
अहवालानुसार भारत आणि श्रीलंका यांच्यामध्ये असणारा रामसेतू ७ सहस्र वर्षे प्राचीन आहे. तसेच ३० मैल क्षेत्रावर पसरलेली वाळू पूर्णपणे नैसर्गिक आहे. यासंदर्भात या अहवालात पुरावेही…
पाकच्या सर्वोच्च न्यायालयाने कटासराज मंदिर येथील पवित्र सरोवरातील पाणी न्यून होण्यावरून सरकारला आदेश दिला होता. या संदर्भात चालू असलेल्या सुनावणीच्या वेळी न्यायालयाने वरील चिंता व्यक्त…
पाकने १५ ‘यूएव्ही’ ड्रोनही खरेदी केले आहेत. या ड्रोन्सला ‘चायनिज किलर ड्रोन’ही म्हटले जाते. या ड्रोनच्या साहाय्याने आतंकवादी कारवाया आणि भारतीय सुरक्षा यंत्रणा यांवर लक्ष…
पाकवंशाचे लोक स्वत:च्या आशियाई वंशामुळे ब्रिटनमधील समाजाशी जवळीक निर्माण करण्यास अयशस्वी होत असल्याने ते असे करू शकतात, असे या अहवालामध्ये म्हटले आहे.
राजकुमार सलमान यांनी ऑक्टोबरमध्ये एका कार्यक्रमात म्हटले होते की, गेल्या ३० वर्षांपूर्वी सौदी अरेबिया जसा होता, तसा आता नाही. आम्ही त्याला सुधारण्याचा प्रयत्न करत आहोत.
फिनलॅण्डमध्ये टँपिअर विद्यापिठाच्या शास्त्रज्ञांनी २० फिनिश भाषिक आणि २३ इंग्रजी भाषिक व्यक्तींना त्यांच्या मूळ भाषेत अन् विदेशी भाषेत ग्रंथांचे वाचन करण्यास आणि बोलण्यास सांगितले.
पैशांसाठी आतंकवादी अपहरण करत आहेत. ‘सर्व दक्षिण आशियायी देशांत आवश्यकता नसतांना प्रवास करू नका’, असे अमेरिकेच्या विदेश मंत्रालयाने म्हटले आहे.
जनरल बाजवा म्हणाले की, मी मदरशांच्या विरोधात नाही; मात्र मदरशांमध्ये मुलांना केवळ धार्मिक शिक्षण दिले जाते. येथील मुले जगाच्या तुलनेत मागे रहातात.