Menu Close

७ दिवसांत त्यागपत्र द्या ! – पाकच्या अधिवक्त्यांची पंतप्रधान नवाज शरीफ यांना चेतावणी

१९९० च्या दशकात पंतप्रधान असतांना आर्थिक गैरव्यवहार करून शरीफ आणि त्यांच्या मुलाने लंडनमध्ये मालमत्ता खरेदी केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. पनामा पेपर्समधून हा गैरव्यवहार उघडकीस आला…

वॉशिंग्टन : पाठ्यपुस्तकांमध्ये हिंदुत्वाचे नकारात्मक चित्रण

कॅलिफोर्नियामधील प्रस्तावित शालेय पाठ्यपुस्तकात हिंदुत्व आणि भारताबाबत कथित नकारात्मक लिखाण छापल्यावरून अमेरिकेत राहणाऱ्या भारतीय-अमेरिकी समुदायाच्या नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

हिंदुंच्या संघटित विरोधानंतर अमेरिकेतील ‘जायेझ एक्टिव्हवेअर’ आस्थापनाने देवतांचे विडंबन करणारे लेग्गीन्स सार्इट वरुन काढले

अमेरिकेतील व्हेन्टनॉर सिटी (न्यू जर्सी) येथे मुख्यालय असलेले ऑनलाइन ‘जायेझ एक्टिव्हवेअर’ या किरकोळ विक्रेता आस्थापनाने त्यांच्या लेग्गीन्सवर हिंदु देवता भगवान शिव आणि श्री गणेश यांच्या…

कुलभूषण जाधव यांच्या फाशीच्या कार्यवाहीला आंतरराष्ट्रीय न्यायालयाकडून स्थगिती

आंतरराष्ट्रीय न्यायालयाने १८ मे या दिवशी कुलभूषण जाधव हे हेर आहेत कि नाहीत हे अद्याप सिद्ध झालेले नाही, असे सांगत जाधव हे भारतीय गुप्तचर संस्था…

रोमानियामध्ये ११ वीच्या विद्यार्थ्यांना रामायण आणि महाभारत यांतील काही भाग शिकवला जातो !

भारत आणि रोमानिया यांच्यात सांस्कृतिक संबंध आहेत. रोमानियातील ११ वीच्या विद्यार्थ्यांना रामायण आणि महाभारत यांतील काही भाग शिकवला जातो, यातून हे लक्षात येते, असे प्रतिपादन…

बंदुकीच्या धाकावर भारतीय महिलेचे पाकिस्तानी व्यक्तीसोबत लग्न !

पाकिस्तानातील एका नागरिकाने भारतीय महिलेशी बंदुकीच्या धाकावर लग्न केल्याची बाब उघडकीस आली आहे. उज्मा हिने पतीविरोधात इस्लामाबाद न्यायालयात एक याचिकाही दाखल केली आहे. याचिकेत पती…

येत्या १०० वर्षांत माणसाला पृथ्वी सोडून नव्या ग्रहावर जावे लागेल ! – ज्येष्ठ शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग

येत्या १०० वर्षांत मानवाला पृथ्वी सोडून नव्या ग्रहावर आसरा घ्यावा लागेल. येत्या काही वर्षांत पृथ्वी मानवी वास्तव्यायोग्य रहाणार नसल्याने माणसाला हे पाऊल उचलावेच लागेल, असे…

पाकिस्तानमध्ये देवतांच्या मूर्तींची तोडफोड करून अवशेष नाल्यात फेकले !

पाकच्या थट्टा जिल्ह्यातील घारो शहरामध्ये अज्ञात धर्मांधांनी २८ एप्रिलला मंदिरातील देवतांच्या मूर्तींची तोडफोड करून त्यांचे अवशेष नाल्यात फेकल्याची घटना घडली.

मी आयएसआय एजंट आहे पण मला त्यांच्यासोबत काम करायचे नाही

पाकिस्तानी गुप्तहेर संघटना आयएसआयचा मी एजंट असून यापुढे मला त्यांच्यासोबत काम करायचे नाही, मला भारतातच राहायचे आहे, असे बेधडक सांगणाऱ्या एका पाकिस्तानी प्रवाशामुळे येथील इंदिरा…

पाकव्याप्त काश्मीरमध्ये पाकिस्तानविरोधी घोषणा

पाकव्याप्त काश्मीरमध्ये पाक सैन्याने भूमी बळकवल्यामुळे स्थानिक लोकांनी आंदोलन चालू केले आहे. कोटली येथे लोक निदर्शने करत आहेत. त्या ठिकाणी लोक रस्त्यावर उतरले असून पाकिस्तानविरोधी…