हॉलीवूडची गायिका केटी पेरी यांनी त्यांच्या इंन्स्टाग्राम या सामाजिक संकेतस्थळावरील खात्यावर त्यांचा ‘मूड’ दर्शवण्यासाठी कालीमातेचे चित्र ‘पोस्ट’ केले आहे.
डॉन’च्या वृत्तानुसार गेल्या दोन वर्षांपासून अंसर आणि सदर मुलीची मैत्री होती. दोघेही फोनवरून संपर्कात होते तर अनेकदा अंसर तिला भेटण्यासाठी ती राहत असलेल्या परिसरातही जायचा.
अभिनेत्री सोफीया हयात यांनी त्यांच्या इंस्टाग्राम पानावर एक चित्रफीत पोस्ट करत म्हटले की, भावी पतीसमवेत मक्का येथे गेले असता त्यांचे लैंगिक शोषण करण्यात आले.
कोणालाही ‘सेक्युलर’चा अर्थ ठाऊक नाही. कोणत्याही देशाच्या संविधानात ‘सेक्युलर’ लिहिलेले नाही. भारतात आणीबाणीच्या काळात मध्यरात्री अचानक देशाला ‘सेक्युलर’ घोषित केले गेले. नेपाळमध्येही असेच झाले आहे.
मूळची मालदीव येथील असलेल्या राऊधा अतिफ या २० वर्षांच्या तरुणीची मुसलमान धर्मांधांनी हत्या केली आहे, असा आरोप तिचा भाऊ रय्यान आतिफ याने केला आहे.
१३ एप्रिलच्या रात्री अमेरिकेने अफगाणिस्तानमधील अचिन जिल्ह्यात नानगरहर येथील इसिसच्या तळांवर केलेल्या महाबॉम्बच्या आक्रमणात ३६ आतंकवादी ठार झाले.
बांगलादेशने हरकत-उल-जिहाद-अल-इस्लामीचा (हूजीचा) आतंकवादी मुफ्ती अब्दुल हन्नान आणि त्याचे २ साथीदार यांना फाशी दिली आहे.
‘चीनमधील भारतीय संस्कृतीचे अभ्यासक आणि ९७ वर्षीय वृद्ध विद्वान जी एक्सीअॅनलीन यांना भारताने मनमोहन सिंह पंतप्रधान असतांना ‘पद्मभूषण’ देऊन गौरवले.
वर्ष २०१६ च्या मार्चमध्ये पाकच्या बलुचिस्तानमधील हेरगिरीच्या प्रकरणी पाकने अटक केलेले भारतीय नागरिक कुलभूषण जाधव यांना फाशीची शिक्षा ठोठावण्यात आली आहे.
भारतात एका नव्या रामराज्याचा हळूवारपणे उदय होत आहे. सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात पुन्हा एकवेळा धर्माची चर्चा चालू झाली आहे.