सीएन्एन् वाहिनीवरून प्रसारित होणाऱ्यां बिलीव्हर या मालिकेतून रझा अस्लान यांचा हिंदु धर्मावर टीका करणारा कार्यक्रम दाखवल्याप्रकरणी हिंदु अमेरिकन फाऊंडेशनने वाहिनीचा निषेध केला.
‘कुंग फू’ चा सराव करणार्यांना त्यांचे मूळ भारत असल्याचे लक्षात आले. जपानचे ‘कराटे’ आणि कोरियाचे ‘तायक्वांडो’ यांच्यावर चीनच्या ‘कुंग फू’चा प्रभाव आहे. याचा अर्थ भारत…
चीनच्या मुसलमानबहुल झिनझियांग प्रांतातील जिहाद्यांचा प्रभाव न्यून करण्यासाठी विचित्र पद्धतीने वाढवलेली दाढी आणि सार्वजनिक बुरखा परिधान करण्यावर बंदी घालण्यात आली आहे.
सुजावल जिल्ह्यातील शिवालो (शिव) मंदिरावर अतिक्रमण करून हिंंदूंना पूजाविधी करण्यास मज्जाव केल्याविषयी ३ धर्मांधांच्या विरोधात अश्वर कुमार यांनी सिंध उच्च न्यायालयात याचिका प्रविष्ट केली होती.
दोन मुस्लिमांना ठार केल्याच्या प्रकरणात ४२ ख्रिश्चन लोकांवर गुन्हा नोंदवण्यात आला आहे. त्यांच्यावर लाहोर येथे असलेल्या दहशतवादविरोधी न्यायालयामध्ये खटला सुरू आहे. या खटल्यातील सरकारी वकिलाने…
गिलगिट आणि बाल्टिस्तानला पाचवा प्रांत म्हणून घोषित करण्याच्या पाकिस्तान सरकारच्या निर्णयाचा ब्रिटनने निषेध दर्शवला आहे.
अनुष्का शर्माची निर्मिती असलेल्या ‘फिल्लौरी’ या चित्रपटावर सेन्सॉरची नजर पडली आहे. या चित्रपटातील एका दृश्यावर सेन्सॉरने आक्षेप घेत ते दृश्य चित्रपटातून वगळण्याचा सल्ला दिला आहे.
जीन्स व शर्ट अशा वेशातील बाँबर तिशीतील तरुण असल्याचे सांगण्यात आले. हझरत शाहजलाल आंतरराष्ट्रीय विमानतळावरील एका पोलीस चौकीनजिक त्याने स्वत:च्या कंबरेला बांधलेली स्फोटके उडवून दिली.…
ब्रिटनच्या संसदेजवळ हल्ला करणारा हल्लेखोर ब्रिटनमध्येच जन्मलेला होता आणि गुप्तचर यंत्रणांनी काही वर्षांपूर्वी त्याची चौकशीही केली होती, अशी माहिती ब्रिटनच्या पंतप्रधान थेरेसा मे यांनी दिली…
जेव्हा राजसत्तेला धर्माचे मार्गदर्शन मिळते आणि धर्माधिष्ठित राजकारण केले जाते, तेव्हा समाज, राष्ट्र आणि व्यक्ती यांची भौतिक तसेच आध्यात्मिक उन्नती होते अन् समाजव्यवस्था उत्तम रहाते.