चीनने त्यांच्या प्रस्तावित कायद्यात राष्ट्रगीताचा अवमान करणार्यांना ३ वर्षांच्या कारावासाच्या शिक्षेची तरतूद केली आहे. चीनच्या संसदेत हा कठोर कायदा संमत करण्याचा प्रयत्न चालू आहे.
सैफुल्लो हबीबुल्लाएव्हीक सायपोव्ह असे या आतंकवाद्याचे नाव असून तो उझबेकीस्तानचा रहिवासी आहे. तो ७ वर्षांपूर्वी अमेरिकेत आला होता. त्याने हा ट्रक भाड्याने घेतला होता, असे…
काठमांडू येथील ‘राष्ट्रीय धर्मसभा नेपाळ’ या पक्षाच्या केंद्रीय सदस्या सौ. कांता माधव भट्टराय यांना नेपाळच्या महिला, बालबालिका आणि समाज कल्याण खात्याचे राज्यमंत्रीपद देण्यात आले आहे.
श्री. तपन घोष म्हणाले, मी माझ्या बंगाल राज्यात मुसलमानांच्या आक्रमणांपासून हिंदूंना वाचवण्यासाठी हिंदु संरक्षण दलाची स्थापना केली आहे. बंगाल येथे आमच्या अस्तित्वाला, भूमीलाच धमकावले जाते.
सोमालियाची राजधानी मोगादिशूम येथे मंत्रीमंडळाची बैठक होणार होती. पोलिसांनी या वेळी एका मंत्र्यांसह ३० जणांना येथून सुरक्षित बाहेर काढले. या आक्रमणाचे दायित्व जिहादी आतंकवादी संघटना…
म्यानमारमधून स्थलांतरित झालेल्या रोहिंग्या मुसलमानांची झपाट्याने वाढणारी लोकसंख्या रोखण्यासाठी बांगलादेश सरकारने आता रोहिंग्या मुसलमानांची नसबंदी करण्यात येणार आहे, असे म्हटले आहे.
पाकमध्ये मौलाना अब्दुल रऊफ यजदानी नावाच्या एका मौलानाने चारचाकी वाहनामध्ये एका लहान मुलाशी लैंगिक चाळे केल्याचे चित्रीकरण एका पाकिस्तानी पत्रकाराने पोस्ट केल्यानंतर ते सर्वत्र प्रसारित…
पाकने आतंकवाद्यांवर निर्णायक कारवाई करावी. ही कारवाई करण्यात पाक अपयशी ठरला, तर आम्ही आतंकवाद्यांचा अमेरिका स्टाईलने बीमोड करू, अशी निर्णायक चेतावणी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प…
जगप्रसिद्ध ऑक्स्फर्ड आणि केंब्रीज विद्यापिठांवर वर्णभेदाचा आरोप : काळ्या विद्यार्थ्यांना प्रवेश नाही
वर्ष २०१५ मध्ये ऑक्स्फर्ड विद्यापिठातील ३ पैकी १ महाविद्यालयामध्ये एकाही काळ्या ब्रिटीश विद्यार्थ्याला प्रवेश दिला गेला नाही, असे विद्यापिठाने दिलेल्या आकडेवारीतून उघड झाले आहे.
उर येथील प्राचीन अवशेषांमधून सर लिओनार्द वूले यांनी नवीन शोध लावले आहेत. त्यांचे हे नवीन शोध म्हणजे आधुनिक पुरातत्व शास्त्रातील मोठा विजयच आहे. उर येथे…