Menu Close

हिंदु धर्माच्या विरोधात खोटे वार्तांकन करणा-या CNN ला अमेरिकेच्या खासदार तुलसी गबार्ड यांनी फटकारले !

आंतरराष्ट्रीय इंग्रजी वृत्तवाहिनी सीएन्एन् ने हिंदु धर्माविषयी सादर केलेल्या एका कार्यक्रमातून हिंदु धर्माला अपकीर्त करण्याचा प्रयत्न केला. याविषयी अमेरिकेतील हवाई येथील डेमोक्रेटिक पक्षाच्या खासदार तुलसी…

कॅलिफोर्निया (अमेरिका) येथील शाळांच्या अभ्यासक्रमात हिंदु धर्माची अपकीर्ती करणारी माहिती

शिक्षणात समान वागणूक देण्यासाठी स्थापन केलेल्या कॅलीफोर्निया पालक संघटनेने शाळांच्या अभ्यासक्रमात हिंदु धर्माची माहिती देण्यात भेदभाव करण्यात आला असल्याचे सांगत न्यायालयात याचिका प्रविष्ट केली आहे.

बलुचिस्तानमध्ये हिंदु महिलेची कुर्‍हाडीचा वार करून हत्या

पाकमधील वंशसंहाराला सामोरे जात असलेले हिंदू ! भारतातील हिंदूंचे रक्षण करू न शकणार्‍या भारतीय शासनकर्त्यांकडून पाक, अमेरिका येथील हिंदूंच्या सुरक्षेची अपेक्षा कशी करणार ?

हिंदुद्वेषी ‘सीएन्एन्’ वृत्तवाहिनीवर प्रसारित होणाऱ्या हिंदुविरोधी कार्यक्रमाच्या विरोधात स्वाक्षरी मोहीम

१२ मार्च या दिवशी अमेरिकेतील प्रख्यात वृत्तवाहिनी सीएन्एन्वर ‘बिलीव्हर विथ रेझा अस्लन’ नावाचा कार्यक्रम प्रसारित होणार आहे. या कार्यक्रमाचा मुख्य सूत्रसंचालक धर्मांध रेझा अस्लन आहे.…

भारतीय हिंदी चित्रपटांमुळे पाकिस्तानची युवा पिढी उद्ध्वस्त होत आहे ! – पाक अभिनेत्री राबी पीरजादा यांचा आरोप

पाकमधील जिहादी आतंकवादामुळे पाकमधीलच नव्हे, तर जगभरातील लोक उद्ध्वस्त होत आहेत, याविषयी राबी पीरजादा का बोलत नाहीत ?

योगामुळे उदासीनता कमी होण्यास मदत : ख्रिस स्टीटर, स्कूल ऑफ मेडिसीन बोस्टन विद्यापीठ, अमेरिका

योगा आणि दीर्घ श्वास घेण्याच्या वर्गाला आठवडय़ातून दोन वेळा उपस्थिती लावल्यामुळे आणि त्याचा घरी सराव केल्यामुळे उदासीनतेची लक्षणे प्रभावीपणे कमी होत असल्याचे नव्या अभ्यासात दिसून…

अमेरिकेत भारतीय वंशाच्या व्यावसायिकाची गोळ्या घालून हत्या

अमेरिकेतील कॅनसस शहरात भारतीय इंजिनिअर श्रीनिवास कुचीभोट याची गोळ्या घालून हत्या करण्यात आलेली घटना ताजी असतानाच भारतीय वंशाच्या व्यावसायिकाची हत्या करण्यात आली आहे. ४३ वर्षीय…

इसिस करतोय आत्मघातकी कुत्र्यांचा वापर

इराक आणि सीरियामध्ये इसिसशी लढाई करणाऱ्या सैनिकांना आता नव्या समस्येचा सामना करावा लागत आहे. आतापर्यंत आत्मघातकी दहशतवाद्यांबद्दल ऐकलेल्या या सैनिकांना “आत्मघातकी कुत्र्यां”ना तोंड द्यावे लागत…

जर्मनी : शाळेत नमाज पढण्यावर बंदी

मुस्लिम विद्यार्थी शाळेच्या इमारतीतच सामुहिक नमाज पढत असल्याचे प्रमाण अलीकडे वाढल्याने पश्चिम जर्मनीतील वुप्परटल शहरातील एका शाळेने त्यावर बंदी घातली आहे.