Menu Close

भारतीय सैन्य चीनला जशास तसे उत्तर देण्यात सक्षम ! – संरक्षण विशेषज्ञ

भारताची सध्याची सैनिकी आणि राजकीय स्थिती १९६२ पेक्षा अधिक चांगली आहे. पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकार त्यासाठी कारणीभूत आहे. चीनच्या सैनिकी धोक्याला जशास तसे उत्तर…

नोटाबंदी आणि जीएसटी यांमुळे भारताची अर्थव्यवस्था बळकट ! – आंतरराष्ट्रीय नाणेनिधी

नोटाबंदी आणि जीएसटी या निर्णयांमुळे भारताची अर्थव्यवस्था बळकट झाली आहे, असे विधान आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या  (आय.एम्.एफ्.च्या) प्रमुख ख्रिस्तिना लगार्ड यांनी केले. 

बांगलादेशचे हिंदु सरन्यायाधीश सुरेंद्र सिन्हा यांना सक्तीच्या रजेवर पाठवले

बांगलादेशचे हिंदु सरन्यायाधीश सुरेंद्र सिन्हा यांना नुकतेच सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आले आहे. याप्रकरणी ‘बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टी’ (बी.एन्.पी ) या बांगलादेशमधील मुख्य विरोधी पक्षाने सरकारवर टीका…

सोमालियाच्या राजधानीवर दहशतवादी हल्ला, २३१ जणांचा मृत्यू

राजधानीमधील के-५ इंटरसेक्शन भागात असणाऱ्या एका हॉटेलबाहेर उभ्या असणाऱ्या कारमध्ये हा शक्तिशाली स्फोट झाला आहे. या भागात अनेक सरकारी कार्यालय, रेस्टॉरंट, टेलिफोन सेवा आणि अन्य…

युद्धखोर अमेरिकेशी चर्चेतून नव्हे, तर युद्धातूनच तोडगा शक्य ! – उत्तर कोरिया

अमेरिकेच्या वायुदलाने जपान आणि दक्षिण कोरिया यांच्या साहाय्याने ६ ऑक्टोबरला रात्री उशिरा उत्तर कोरियाच्या हवाई क्षेत्रातून उड्डाण केले. अमेरिकेच्या या कृतीमुळे उत्तर कोरिया चांगलाच भडकला…

बांगलादेशमध्ये धर्मांधांकडून अल्पवयीन हिंदु मुलीवर सामूहिक बलात्कार

२९ सप्टेंबरला रात्री ८ च्या सुमारास पीडित मुलगी तिच्या भावासह दुर्गापूजा उत्सवातून घरी परतत असतांना त्यांना ५ धर्मांधांनी अडवले आणि मुलीला उचलून केरानी पारा क्षेत्रात…

हिंदु राष्ट्र हीच नेपाळची खरी ओळख ! – कमल थापा

नेपाळ सनातन धर्म आणि संस्कृती संघटनेचे येथे उद्घाटन केल्यानंतर ते बोलत होते. ‘नेपाळ पूर्वीही हिंदु राष्ट्र होते, आताही ते हिंदु राष्ट्र आहे आणि पुढेही ते…

चीनमध्ये मुसलमानांना हॉटेलमध्ये रहाण्यास बंदी

चीनच्या शिनजियांग प्रांतात उइगर मुसलमान समाज मोठ्या संख्येने असून त्यांच्याकडून आतंकवादाला उत्तेजन देण्यात येत असल्याचा आरोप करत चीनने धडक मोहीम उघडली आहे.

बांगलादेशमध्ये शरणार्थी म्हणून रहाणार्‍या २२ रोहिंग्या मुसलमान आतंकवाद्यांना अटक

म्यानमारमध्ये १०० हून अधिक हिंदूंना ठार करणार्‍या रोहिंग्या मुसलमानांच्या अराकान रोहिंग्या साल्वेशन आर्मीच्या २२ आतंकवाद्यांना बांगलादेशमध्ये अटक करण्यात आली. ते येथे शरणार्थी म्हणून रहात होते.

कांगोमध्ये तैनात केलेल्या भारतीय सैन्यावर बंडखोरांचे आक्रमण

आफ्रिका खंडातील कांगो देशात संयुक्त राष्ट्रांच्या शांती सेनेच्या अंतर्गत भारतीय सैन्य तैनात आहेत. कीवू येथील सैन्याच्या चौकीवर ३० बंडखोरांनी आक्रमण केले. त्याला भारतीय सैन्याने प्रत्युत्तर…