चीनमधील ख्रिश्चन नागरिकांनी स्वतंत्र मार्ग निवडावा आणि आपल्या धर्माचे पालन करावे, असा सल्ला तेथील कम्युनिस्ट पार्टीने त्या देशातील ख्रिश्चनांना दिला आहे.ख्रिश्चन धर्मियांचे नियंत्रण व्हॅटिकन येथून…
तुर्कीमधील इस्तंबूल शहरात एका नाईट क्लबमध्ये नवीन वर्षाच्या स्वागत समारंभात दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात ३९ लोक ठार तर ४० हून अधिक लोक जखमी झाले आहेत. ठार…
संयुक्त राष्ट्रसंघात दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदचा म्होरक्या मसूद अझहरवर दहशतवादी घोषित करण्याच्या भारताच्या प्रस्तावात चीनने पुन्हा एकदा आडकाठी आणली आहे.
बर्लिनमधील ख्रिसमस मार्केट हल्ल्यातील संशयित अनिस आमरीचा इटलीतील मिलानमधील चकमकीत खात्मा झाला आहे. इटलीच्या गृहमंत्र्यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे. जर्मनीत हल्ला करणा-या ट्रकमध्ये आमरीच्या…
सीरियातील अल्लेप्पो शहरावर लष्कराने पूर्णपणे नियंत्रण मिळवले आहे. वर्ष २०११ मध्ये सुरू झालेल्या गृहयुद्धातील आतापर्यंतचे लष्कराचे हे सर्वाधिक मोठे यश आहे. शहराला बंडखोरांपासून पूर्णपणे मुक्त…
इसिस या दहशतवादी संघटनेने जर्मनीची राजधानी बर्लिनमध्ये नाताळसाठी सजलेल्या बाजारपेठेमध्ये ट्रक घुसवून घडवून आणलेल्या दहशतवादी हल्ल्याची जबाबदारी घेतली आहे.
‘लिबरेशन फ्रंट ऑफ तमिळ इलम’, ‘ब्लॅक विडो’ आणि ‘पॉप्युलर फ्रंट लिबरेशन ऑफ पॅलेस्टाइन’ सारख्या सर्व दहशतवादी संघटनांमध्ये स्त्रियांचा सहभाग असलेला दिसतो. स्त्रिया या संघटनांमध्ये अनेक…
सौदी अरेबियामध्ये हिजाब परिधान न करता फोटो काढून तो सोशल मीडियावर अपलोड केल्याने पोलिसांनी एका तरुणीला अटक केली आहे. महिला संघटनांनी या तरुणीच्या धाडसाचे कौतुक…
शनिवारी रात्री तुर्कस्तानातील फुटबॉल स्टेडियमबाहेर दोन बॉम्बस्फोट झाले आहेत. फुटबॉल सामना संपल्यानंतर स्टेडियमबाहेर झालेल्या बॉम्बस्फोटांमध्ये २९ जणांचा मृत्यू झाला आहे, तर १६६ जण जखमी झाले…
लॉस एंजेलिस येथील ‘ला लुझ द जिझस’ या कलादालनात आयोजित केलेल्या ‘प्लास्टिक रिलिजन’ या प्रदर्शनात मारियानेला पेरेली आणि पूल पावलोनी या अर्जेन्टिनाच्या कलाकारांनी हिंदूंचे आराध्य…