४ डिसेंबरला नेत्रोकोना भागातील मंदिरावर आक्रमण करून तेथील कालीमातेच्या ४ मूर्तींची तोडफोड करण्यात आली. सकाळी भाविक मंदिरात आले असता त्यांना मूर्तींची तोडफोड झाल्याचे दिसून आले.…
बांगलादेशात कोणीही धर्मनिरपेक्ष नसल्याने अल्पसंख्यांक हिंदूंच्या रक्षणासाठी किंवा त्यांच्या साहाय्यासाठी पुढे येत नाही, तसेच तेथील एकही लेखक बांगलादेशला असहिष्णु म्हणत नाही किंवा पुरस्कारही परत करत…
म्यानमारमधून रोहिंग्या मुसलमानांचा वंशसंहार करण्याचा प्रयत्न केला जात आहे. तेथे रोहिंग्या मुसलमानांशी मोठ्या प्रमाणात भेदभाव आणि दुर्व्यवहार केला जात आहे.
अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या येथील ट्रम्प टॉवर या इमारतीबाहेर बांगलादेशी हिंदूंनी २७ नोव्हेंबरला आंदोलन केले.
पाकच्या सिंध प्रांतात अल्पसंख्याकांच्या विशेषतः हिंदूंच्या होणार्या धर्मांतराला रोख लावण्यासाठी कायदा करण्यात आला आहे. आता सिंधमध्ये धर्मांतर करणे गुन्हा मानला जाणार आहे. त्यासाठी कमीत कमी…
जे बांगलादेशातील एका मुसलमान प्राध्यापकाच्या लक्षात येते, ते भारतातील एकाही शासनकर्त्याच्या, लेखकाच्या आणि पत्रकाराच्या लक्षात येत नाही, हे लक्षात घ्या ! अखलाकच्या प्रकरणात मात्र हेच…
अमेरिकेचे प्रथितयश वृत्तपत्र ‘न्यूयॉर्क टाइम्स’ने बांगलादेशमधील हिंदूंवर होत असलेल्या आक्रमणाची एका संपादकीयमधून नोंद घेऊन बांगलादेशाच्या पंतप्रधान शेख हसिना यांच्यावर टीका केली आहे.
मलेशियातील पेनांग जलन तिमाह येथील श्री राजा मादुताई विरम हिंदु मंदिरातील मूर्तींची अज्ञातांनी तोडफोड करून विटंबना केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
बांगलादेश मायनॉरिटी वॉच या बांगलादेशातील हिंदुत्वनिष्ठ मानवाधिकार संघटनेचे अध्यक्ष श्री. रवींद्र घोष यांना ही बातमी कळताच त्यांनी कंपनीगंज पोलीस ठाण्याच्या प्रभारी अधिकार्याशी दूरभाषवर संपर्क केला.
जपानमध्ये ब्रह्मा, गणेश, गरुड, वायु, वरुण आदी हिंदु देवतांची पूजा केली जाते. नुकतेच देहलीमध्ये छायाचित्रकार बेनॉय बहल यांच्या छायाचित्रांचे प्रदर्शन येथे लावण्यात आले होते. त्यातून…