आतंकवादी संघटना इसिसला संपर्क केल्याच्या आरोपाखाली ब्रिटीश मॉडेल किंबर्ले मिनर्सला ७ ऑक्टोबरला रात्री पोलिसांनी अटक केली. मिनर्सवर अनेक दिवसांपासून पोलीस आणि गुप्तचर यंत्रणा एम्आय-५ लक्ष…
काश्मीरमधील नागरिकांची सुटका करण्यासाठी स्वातंत्र्य चळवळ यापुढेही सुरूच राहणार आहे. काश्मीरला आमचा पाठिंबा राहील, आम्हाला थांबविण्याची ताकद जगात कोणाकडेही नाही, असे वक्तव्य पाकचे पंतप्रधान नवाज…
अमेरिकेत प्रथमच दिवाळीच्या टपाल तिकिटाचे प्रकाशन करण्यात आले. न्यूयॉर्क शहरातील भारतीय वकिलातीमध्ये नुकत्याच झालेल्या एका कार्यक्रमात नवीन टपाल तिकिटाचे अनावरण करण्यात आले.
कॅलिफोर्नियात आयटी तज्ज्ञ म्हणून काम करणा-या मानसिंह खालसा यांना मारहाण करण्यात आली असून या मारहाणीत खालसा यांना गंभीर दुखापत झाली आहे. या घटनेची चौकशी करुन…
पाकव्याप्त काश्मीरमधील मुझफ्फराबाद, गिलगिट, कोटली यांसह अन्य ठिकाणी स्थानिक नागरिकांकडून पाककडून होणार्या अत्याचारांच्या विरोधात आंदोलन केले जात आहे. कोटली येथे एका नागरिकाच्या हत्येनंतर स्थानिक लोकांनी…
पाकची राजधानी इस्लामाबादमध्ये नोव्हेंबरमध्ये होणार्या सार्क परिषदेवर भारत, भूतान, बांगलादेश यांच्या पाठोपाठ अफगाणिस्ताननेही बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतल्यावर ही परिषदच स्थगित करण्यात आली आहे
उरी येथील आतंकवादी आक्रमणानंतर भारताकडून पाकमधील आतंकवादी प्रशिक्षणकेंद्रावर आक्रमण होण्याच्या भीतीने पाकने १६-१७ प्रशिक्षण केंद्रे स्थलांतरित केली आहेत, अशी माहिती गुप्तचर विभागाने दिली आहे.
१५ ऑक्टोबर रोजी न्यूयॉर्कमध्ये रिपब्लिकन हिंदू युती मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्यात जास्तीत भारतीयांनी सहभागी व्हावे यासाठी ट्रम्प यांचे प्रयत्न सुरु आहेत.
पाकच्या खैबर-पख्तूनख्वा प्रांताचे विधानसभा अध्यक्ष असद कैसर यांनी हिंदु नेते बलदेव कुमार यांना सदस्यत्वाची शपथ देण्यास नकार दिला. तहरीक-ए-इन्साफचे नेते कुमार विधानसभा अध्यक्षांच्या या व्यवहाराच्या…
योगामुळे हृदयविकार, कर्करोग, क्षयरोग, फुफ्फुसाचे विकार यांसारख्या व्याधींवर नियंत्रण मिळवणे शक्य आहे, असे केंद्रीय आरोग्यमंत्री जे.पी. नड्डा यांनी येथे सांगितले.