Menu Close

इस्लामिक स्टेटच्या आतंकवाद्यांनी केलेल्या बॉम्बस्फोटात मालदीवचे माजी राष्ट्राध्यक्ष महंमद नशीद घायाळ

मालदीवचे माजी राष्ट्रपती आणि सध्या संसदेचे अध्यक्ष असलेले महंमद नशीद हे ६ मे या दिवशी त्यांच्या घराजवळ झालेल्या बॉम्बस्फोटात घायाळ झाले. त्यांना उपचारार्थ रुग्णालयात भरती…

पाकचे सैन्य भारतासमोर २४ घंटेही टिकणार नाही !

 पाकिस्तानचे सैन्य अत्यंत दुर्बळ आहे आणि भारताशी युद्ध झाल्यास त्याच्यासमोर २४ घंटेही टिकणार नाही, असे वक्तव्य पाकमधील जमीयत उलेमा-ए-इस्लाम या राजकीय आणि धार्मिक संघटनेचे अध्यक्ष…

कोरोनाच्या संकटात चीनकडून भारताला साहाय्य करण्याची सिद्धता !

 भारतात कोरोनाच्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. गेल्या २४ घंट्यांत ३ लाख १५ सहस्र रुग्ण आढळले आहेत. अशा परिस्थितीत भारताला साहाय्य करण्याची सिद्धता चीनने दर्शवली…

सौदी अरेबियातील शाळेच्या अभ्यासक्रमात रामायण आणि महाभारत यांचा समावेश !

सौदी अरेबियाने शाळेच्या अभ्यासक्रमामध्ये रामायण आणि महाभारत यांचा समावेश केला आहे. सौदीचे राजकुमार महंमद बिन सलमान यांनी ‘व्हिजन २०३०’ अंतर्गत अन्य देशांचा इतिहास आणि संस्कृती…

चीन सरकार लोकांना लस घेण्यासाठी देत आहे अंडी आणि शॉपिंग कुपन !

चीनमधील नागरिक त्यांच्या देशाच्या कोरोना लसीवर विश्‍वास ठेवत नसल्याने लसीकरणाचा वेग अत्यंत धीमा आहे. त्यामुळे सरकार लसीकरण वाढवण्यासाठी वेगवेगळ्या युक्त्या वापरत आहे.

इंग्लंडमध्ये भारतीय संगीताच्या अभ्यासासाठी ‘मुन्नी बदनाम हुई’ या गाण्याचा समावेश !

 इंग्लंडमधील ‘डिपार्टमेंट फॉर एज्युकेशन’ने चालू केलेल्या नवीन संगीत अभ्यासक्रमामध्ये ‘दबंग’ या भारतीय हिंदी चित्रपटातील ‘मुन्नी बदनाम हुई’ या गाण्याचा समावेश केला आहे. जगभरातील संगीतामधील विविधता…

पाकच्या पाठ्यपुस्तकांमध्ये हिंदुद्वेष शिकवण्यात येतो ! – बीबीसी उर्दू वृत्तसंकेतस्थळ

बीबीसी उर्दू वृत्तसंकेतस्थळाने १२ एप्रिल या दिवशी यू ट्यूबवर एक व्हिडिओ अपलोड केला आहे. यामध्ये पाकिस्तानमधील पाठ्यपुस्तकांमध्ये हिंदूंच्या विरोधात शिकवण दिली जात आहे, असे दाखवण्यात…

फ्रान्समधील ९६ टक्के माध्यमिक शाळांमध्ये गर्भनिरोधक मिळणारी यंत्रे !

फ्रान्समधील ९६ टक्के माध्यमिक शाळांमध्ये गर्भनिरोधक मिळणारी यंत्रे बसवण्यात आली आहेत. सरकारने म्हटले आहे की, लैंगिक संबंधांना प्रोत्साहन देणे आणि अल्पवयात होणारी गर्भधारणा रोखण्यासाठी असा…

(म्हणे) ‘भारत-पाकिस्तान यांच्यामध्ये होणार्‍या चर्चेविषयी आनंदच !’ – चीन

भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये चालू होणार्‍या द्विपक्षीय चर्चेविषयी आम्हाला आनंद होत आहे. क्षेत्रीय विकास, शांतता आणि स्थिरता यांसाठी आणखी अधिक सकारात्मक ऊर्जेची आवश्यकता असणार आहे,…

लहान मुलांच्या हातात स्मार्टफोन दिल्याने ती होत आहेत चिडखोर ! – अमेरिकेतील शास्त्रज्ञांचे सर्वेक्षण

दोन ते तीन वर्षांच्या मुलांच्या हातात स्मार्टफोन देणे धोकादायक ठरत आहे; कारण भ्रमणभाषमुळे मुले आणखी चिडखोर होत असल्याचे अमेरिकेच्या शास्त्रज्ञांनी केलेल्या एका सर्वेक्षणामधून समोर आले…