Menu Close

पाकला आतंकवादी राष्ट्र घोषित करण्यासाठी अमेरिकेत खाजगी विधेयक !

काश्मीरमधील उरी येथील सैन्याच्या मुख्यालयावर झालेल्या आतंकवादी आक्रमणानंतर आंतरराष्ट्रीय स्तरावरून भारताला समर्थन मिळत आहे. त्यातच अमेरिकेतील २ लोकप्रतिनिधींनी ‘पाकला आतंकवादाचा पुरस्कार करणारे राष्ट्र’ घोषित करण्यासाठी…

भारतीय वंशाचे जितेश गढीया यांच्याकडून ब्रिटनच्या हाऊस ऑफ लॉर्डस्मध्ये ऋग्वेदावर हात ठेवून शपथ !

भारतीय वंशाचे जितेश गढीया यांनी ब्रिटनच्या हाऊस ऑफ लॉर्डस्मध्ये भारताचा प्राचीन वैदिक ग्रंथ ऋग्वेदावर हात ठेवून शपथ घेतली. ते हाऊस ऑफ लॉर्डसमधील सर्वांत अल्प वयाचे…

बांगलादेशातील हिंदूंच्या डोक्यावर मृत्यूची टांगती तलवार !

बांगलादेशातील हिंदूंच्या डोक्यावर मृत्यूची टांगती तलवार. हिंदु पुजार्‍यांनी पारंपरिक वेश धारण करणे सोडले, महिला हातात बांगड्या घालण्यास घाबरत आहेत

काश्मीरला भारतीय सैनिकांची स्मशानभूमी बनवण्याची आतंकवादी सय्यद सलाउद्दीन याची धमकी !

आत्मघातकी आतंकवादी बनवून येत्या काळात काश्मीर खोर्‍याला भारतीय सैनिकांची स्मशानभूमी बनवून टाकू, अशी धमकी हिजबुल मुजाहिदीनचा प्रमुख आतंकवादी सय्यद सलाउद्दीन याने दिली आहे.

बलुचिस्ताननंतर आता सिंधमध्येही वेगळ्या सिंधु देशाच्या मागणीच्या घोषणा !

२९ ऑगस्टला सिंधच्या मीरपूर खास या शहरातील लोकांनी निदर्शने करत वेगळ्या सिंधु देशाची मागणी केली. तसेच लंडन येथेही चिनी दूतावासासमोर ‘चायना-पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडोर (सीपीइसी)’ चा…

वेद आणि भारतीय तत्त्वज्ञानच जगाला शांतीचा मार्ग दाखवू शकतात ! – ग्रीस राजकन्या आयरीन

५० वर्षांपूर्वी ग्रीस राजघराण्यातील सदस्यांनी कांची परमाचार्य प.पू. चंद्रशेखरेंद्र सरस्वती स्वामीगल यांची मचिलीपट्टणम् येथे भेट घेतली होती. हे कुटुंब ईश्‍वराच्या शोधार्थ साधक बनून येथे आले…

तुम्ही एकवेळ मला कुत्रा म्हणा; पण पाकिस्तानी म्हणू नका…

पाकिस्तानकडून बलुचिस्तान आणि गिलगिट प्रांतातील नागरिकांवर होणार्‍या अत्याचारावर पुन्हा एकदा प्रकाश पडला. या अत्याचारांमुळे देश सोडावा लागलेले बलुची नेते मजदक दिलशान बलूच यांनी तुम्ही एकवेळ…

जिहादी विळख्यात सापडलेला पाक आणि बलुचिवासियांचे बंड !

पाकिस्तानात आता तिथल्या जाणत्या वा अभिजनांना जिहादचे चटके जाणवू लागले आहेत. काही दिवसांपूर्वी क्वेट्टा येथे झालेली भीषण बॉम्बस्फोटाची घटना त्याचीच ग्वाही देते; कारण या स्फोटात…

शरणार्थींना प्रवेश देताना विचारसरणीची कठोर चाचणी होणे आवश्यक – डोनाल्ड ट्रम्प

मूलतत्त्ववादी इस्लामला रोखण्याचा निर्धार व्यक्त करतानाच अमेरिकी अध्यक्षीय निवडणुकीत रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांनी, शरणार्थीची विचासरणी तपासण्यासाठी छाननी चाचणी घेण्यात यावी अशी सूचना मांडली…

पाक रुग्णालयात स्फोट; मृतांची संख्या ७०

क्वेट्टामधील प्रसिद्ध वकील बिलाल कासी यांच्यावर आज सकाळी गोळीबार होऊन त्यात त्यांचा मृत्यू झाला होता. या वकिलाचा मृतदेह या सरकारी रुग्णालयात आणला असता, तेथे शेकडो…