Menu Close

‘आयएस’च्‍या दहशतवाद्‍याला कुवैतमध्‍ये अटक

भारताने दिलेल्‍या सूचनांच्‍या आधारे कुवैतच्‍या सुरक्षा एजन्‍सीने टेरर फंडिंग आणि रिक्रूटमेंट करणार्‍या आयएसचा दहशतवादी अब्‍दुल्‍ला हादी अब्‍दुलअल ईनीजीला अटक केली आहे.

इराणमध्ये एकाच दिवशी २० सुन्नी पंथीय आतंकवाद्यांना फाशी !

शियाबहुल इराणने २० सुन्नीपंथीय आतंकवाद्यांना फाशी दिली. हे आतंकवादी अनेक हत्या आणि राष्ट्रीय सुरक्षेच्या सूत्रावर दोषी आढळले होते.

डॉ. झाकीर नाईकचे ‘पीस स्कूल’ बंद होणार

इस्लामचे धर्मप्रसारक डॉ. झाकीर नाईक यांच्या बांगलादेशमधील ‘पीस स्कूल’ नावाने सुरु असलेल्या सर्व शाळा बंद करा, असे आदेश बांगलादेश सरकारने दिले आहेत. झाकीर नाईक यांच्या…

मलेशियातील मंदिरांना सुरक्षा पुरवण्याची हिंदु संघटनांची मलेशियाच्या गृहमंत्र्यांकडे मागणी !

मलेशियामध्ये हिंदु मंदिरांवरील आक्रमणात वाढ झाली आहे. यामध्ये आतंकवादी संघटनांचा हात असल्याचे वृत्त आहे. या पार्श्‍वभूमीवर मलेशियातील हिंदु मंदिरांना सुरक्षा पुरवण्यात यावी, अशी मागणी मलेशियातील…

ऑलिम्पिकला लक्ष्य करण्याच्या बेतात असलेल्या १० जिहाद्यांना अटक

ब्राझील पोलिसांनी रिओ ऑलिम्पिक खेळांवर दहशतवादी हल्ला करण्याच्या बेतात असलेल्या दहा संशयितांना अटक केली आहे. पुढच्या महिन्यात रिओ- दि- जेनेरिओ या शहरात ऑलिम्पिक खेळाला सुरूवात…

नाइस हल्ल्याचा मुख्य सुत्रधार महंमद लाहोजज बॉहलेल कित्येक महिन्यांपासून रचत होता कट

१४ जुलैला फ्रान्समधल्या नाइस शहरात झालेल्या हल्ल्याचा मुख्य सुत्रधार महंमद लाहोजज बॉहलेल हा गेल्या कित्येक महिन्यांपासून या हल्ल्याचा कट रचत होता. तसेच या कटात त्याच्या…

जर्मनीत अल्पवयीन धर्मांध तरुणाचा कु-हाडीने ट्रेन प्रवाशांवर हल्ला !

दक्षिण जर्मनीत एका १७ वर्षीय अल्पवयीन तरुणाने ट्रेनमधील प्रवाशांवर हल्ला केला. कु-हाड आणि चाकूने केलेल्या या हल्ल्यात ३ प्रवासी गंभीर जखमी झाले. अफगाणिस्तानचा नागरिक असणाऱ्या…

धर्मासाठी क्रिकेटही सोडण्यास सिद्ध आहे ! – ब्रिटीश क्रिकेटपटू मोईन अली

धर्मासाठी क्रिकेटही सोडण्यास सिद्ध आहे, असे मत इंग्लंडचे अष्टपैलू क्रिकेटपटू मोईन अली यांनी व्यक्त केले आहे. इस्लाम धर्म, मुसलमान आणि ब्रिटीश आशियाई लोकांचे प्रतिनिधित्व करण्याचे…

बांगलादेशकडून पीस नावाच्या शाळांची चौकशी

बांगलादेशने केवळ पीस नावावरून तेथील अनेक शाळांची चौकशी चालू केली. भारतात मात्र अनेक मदरशांमधून आतंकवादी कारवाया होत असल्याचे सत्य समोर येऊनही सरकारने कधी त्यांची चौकशी…

इसिसचे पुन्हा एकदा क्रूर कृत्य : फ्रान्समध्ये आतंकवाद्याने ट्रकखाली चिरडल्याने ८४ जण ठार, तर १०० हून अधिक घायाळ !

येथे १४ जुलैच्या रात्री फ्रान्सचा राष्ट्रीय दिन साजरा होत असतांना फ्रेंच रिवेरा रिसॉर्टमध्ये प्रचंड गर्दीच्या ठिकाणी ३१ वर्षीय आतंकवाद्याने अचानक ट्रक घुसवून शेकडो जणांना चिरडले.