नईर मोस्लेम हम्माद अल बलावी हा सौदी नागरिक या हल्ल्यांमागचा सूत्रधार असल्याचे स्पष्ट झाले आहे. हा हल्ला तिघा दहशतवाद्यांनी केला होता. जेद्दाह मध्ये झालेला हल्ला…
शेवटच्या ट्विटमध्ये त्यांनी इस्लामिक दहशतवादी बनण्यासाठी तुम्हाला गरिबी, निरक्षरता, ताण-तणाव, अमेरिकेच्या परदेश नीतीच्या अभ्यासाची आणि इस्रायलच्या कारस्थानांची गरज नसून फक्त इस्लामची गरज असल्याचे म्हटले आहे.
बौद्ध धर्मियांच्या एका जमावाने उत्तर म्यानमारमधील काचीन राज्यात असलेल्या हपाकांत गावात एका मशिदीला आग लावून ती भस्मसात केली.
ढाक्यातील होली आर्टिसन बेकरी या रेस्टॉरंटमध्ये दहशतवाद्यांच्या गोळीबारात दोन पोलिसांचा मृत्यू झाला. या हल्ल्याची जबाबदारी इस्लामिक स्टेट (इसिस) ने स्वीकारली आहे.
दोन आत्मघातकी हल्लेखोरांनी ताफ्यातील बसजवळ स्वत:ला उघडवून घेतले. हल्ल्यात ४० जवान ठार झाले अाहे. अनेक जण जखमी झाले आहेत.
बांगलादेशमधील रौझान चितगाव येथे हिंदु वैद्य आणि आयुर्वेदिक वनस्पतींचा पुरवठा करणारे सुलाल चौधरी यांची जिहादी आतंकवाद्यांनी शीर धडावेगळे करून २५ जून या दिवशी निर्घृण हत्या…
तुर्कीमधील इस्तंबूल शहरातील अतातुर्क विमानतळावर दहशतवाद्यांनी घडविलेल्या तीन आत्मघाती बॉम्बस्फोटात ३६ जण ठार झाले असून, १५० हून अधिक जण जखमी आहेत. इस्लामिक स्टेटने (इसिस) हा…
मुसलमान किंवा ख्रिस्ती हे जगभरात कुठेही जाऊ शकतात. त्यांना कुठे व्हिसा नाकारल्याचे ऐकिवात येत नाही; मात्र हिंदुत्वनिष्ठांना जगभरात जाण्याला प्रतिबंध केला जातो. ही स्थिती पालटण्यासाठी…
व्हॉईस ऑफ जस्टीस या संकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार बांगलादेशमधील ४ कोटी ९० लाख हिंदू बेपत्ता आहेत. जागतिक प्रसारमाध्यमांकडे त्याविषयी कुठलाही अहवाल उपलब्ध नाही.
‘इसीसच्या महत्वाच्या दहशतवाद्यांचा खात्मा झाला आहे. अमेरिकेने आत्तापर्यंत १२० हून जास्त इसीसच्या दहशतवाद्यांचा खात्मा केला असल्याचा’, दावा बराक ओबामांनी केला आहे.