Menu Close

‘फ्रान्समधील मशिदी बंद करू’, असे आश्‍वासन देणार्‍या महिला उमेदवाराला सर्वाधिक पाठिंबा !

२३ एप्रिलला फ्रान्समध्ये राष्ट्राध्यक्ष पदासाठीच्या मतदानाचा पहिला टप्पा पार पडला. देशभरातील मशिदी बंद करण्याचे आश्‍वासन देणार्‍या मरीन ली पेन यांना जनतेने सर्वाधिक पाठिंबा दिल्याचे दिसून…

शिकागो (अमेरिका) येथील मराठी शाळेला इलिनॉय स्टेट बोर्डाची मान्यता

बृहन्महाराष्ट्र मंडळाच्या माध्यमातून चालू असलेल्या या शाळेला आता फॉरेन लँग्वेज स्कूलचा दर्जा मिळाला असून १०० हून अधिक मुले या शाळेत मराठीचे धडे गिरवत आहेत.

अमेरिकेतील कॅलिफोर्निया येथे ‘अल्लाहू अकबर’च्या घोषणा देत केलेल्या गोळीबारात ३ जण ठार

येथे कोरी अली महंमद नावाच्या ३९ वर्षीय व्यक्तीने येथे ककेलेल्या गोळीबारात ३ जण ठार झाले. गोळीबार करतांना तो अल्लाहू अकबर अशा घोषणा देत होता.

ढाका विश्‍वविद्यालयात हिंदु विद्यार्थ्यांना वाढले गोमांस !

बांगलादेशातील प्रसिद्ध ढाका विश्‍वविद्यालयातील हिंदु विद्यार्थ्यांना गोमांस वाढल्याच्या प्रकरणी प्रशासनाने कॅन्टीनच्या कंत्राटदाराची हकालपट्टी केली आहे.

‘डोनाल्ड ट्रम्प राष्ट्राध्यक्ष होणार’, असे भविष्य वर्तवणार्‍याने वर्तवले नवीन भविष्य, ‘१३ मेपासून होणार तिसरे महायुद्ध !‘

क्लेयरवायंट होरोसिओ विलियगस यांनी नवीन भविष्य वर्तवले आहे. त्यांच्या मते येत्या १३ मेपासून १३ ऑक्टोबरपर्यंतच्या काळात तिसरे महायुद्ध होणार आहे. या महायुद्धाला ट्रम्पच कारणीभूत असणार…

हॉलीवूड गायिका केटी पेरीकडून कालीमातेच्या चित्राचा अवमान झाल्याने हिंदूंकडून विरोध

हॉलीवूडची गायिका केटी पेरी यांनी त्यांच्या इंन्स्टाग्राम या सामाजिक संकेतस्थळावरील खात्यावर त्यांचा ‘मूड’ दर्शवण्यासाठी कालीमातेचे चित्र ‘पोस्ट’ केले आहे.

लाहोर : मुस्लिम मुलीशी मैत्री केली म्हणून ख्रिश्चन तरुणाला चटके !

डॉन’च्या वृत्तानुसार गेल्या दोन वर्षांपासून अंसर आणि सदर मुलीची मैत्री होती. दोघेही फोनवरून संपर्कात होते तर अनेकदा अंसर तिला भेटण्यासाठी ती राहत असलेल्या परिसरातही जायचा.

मक्केमध्ये पवित्र दगडाला स्पर्श करत असतांना झाले लैंगिक शोषण

अभिनेत्री सोफीया हयात यांनी त्यांच्या इंस्टाग्राम पानावर एक चित्रफीत पोस्ट करत म्हटले की, भावी पतीसमवेत मक्का येथे गेले असता त्यांचे लैंगिक शोषण करण्यात आले.

नेपाळचे माजी पंतप्रधान श्री. लोकेंद्र बहाद्दूरचंद यांच्याशी पू. (डॉ.) पिंगळे यांची भेट !

कोणालाही ‘सेक्युलर’चा अर्थ ठाऊक नाही. कोणत्याही देशाच्या संविधानात ‘सेक्युलर’ लिहिलेले नाही. भारतात आणीबाणीच्या काळात मध्यरात्री अचानक देशाला ‘सेक्युलर’ घोषित केले गेले. नेपाळमध्येही असेच झाले आहे.

बांगलादेशात धर्मांधांकडून एका मुसलमान मॉडेलची हत्या

मूळची मालदीव येथील असलेल्या राऊधा अतिफ या २० वर्षांच्या तरुणीची मुसलमान धर्मांधांनी हत्या केली आहे, असा आरोप तिचा भाऊ रय्यान आतिफ याने केला आहे.