Menu Close

अमेरिकेच्या आक्रमणात इसिसचे ३६ आतंकवादी ठार

१३ एप्रिलच्या रात्री अमेरिकेने अफगाणिस्तानमधील अचिन जिल्ह्यात नानगरहर येथील इसिसच्या तळांवर केलेल्या महाबॉम्बच्या आक्रमणात ३६ आतंकवादी ठार झाले.

भारतीय संस्कृतीचा चीनमध्ये प्रसार करणारे वृद्ध विद्वान जी एक्सीअ‍ॅनलीन

‘चीनमधील भारतीय संस्कृतीचे अभ्यासक आणि ९७ वर्षीय वृद्ध विद्वान जी एक्सीअ‍ॅनलीन यांना भारताने मनमोहन सिंह पंतप्रधान असतांना ‘पद्मभूषण’ देऊन गौरवले.

कुलभूषण जाधव यांना पाककडून फाशीची शिक्षा

वर्ष २०१६ च्या मार्चमध्ये पाकच्या बलुचिस्तानमधील हेरगिरीच्या प्रकरणी पाकने अटक केलेले भारतीय नागरिक कुलभूषण जाधव यांना फाशीची शिक्षा ठोठावण्यात आली आहे.

भारतात रामराज्याचा उदय होत आहे ! – डॉ. डेव्हिड फ्रॉली उपाख्य पंडित वामदेव शास्त्री

भारतात एका नव्या रामराज्याचा हळूवारपणे उदय होत आहे. सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात पुन्हा एकवेळा धर्माची चर्चा चालू झाली आहे.

हिंदु धर्मावर टीका : हिंदु अमेरिकन फाऊंडेशनकडून सीएन्एन् वाहिनीचा निषेध

सीएन्एन् वाहिनीवरून प्रसारित होणाऱ्यां बिलीव्हर या मालिकेतून रझा अस्लान यांचा हिंदु धर्मावर टीका करणारा कार्यक्रम दाखवल्याप्रकरणी हिंदु अमेरिकन फाऊंडेशनने वाहिनीचा निषेध केला.

‘कुंग फू’ युद्धकला ही भारताचीच देणगी !

‘कुंग फू’ चा सराव करणार्‍यांना त्यांचे मूळ भारत असल्याचे लक्षात आले. जपानचे ‘कराटे’ आणि कोरियाचे ‘तायक्वांडो’ यांच्यावर चीनच्या ‘कुंग फू’चा प्रभाव आहे. याचा अर्थ भारत…

चीनने मुसलमानबहुल झिनझियांगमध्ये बुरखा आणि दाढी यांवर बंदी घातली

चीनच्या मुसलमानबहुल झिनझियांग प्रांतातील जिहाद्यांचा प्रभाव न्यून करण्यासाठी विचित्र पद्धतीने वाढवलेली दाढी आणि सार्वजनिक बुरखा परिधान करण्यावर बंदी घालण्यात आली आहे.

कराची (पाकिस्तान) येथील शिवमंदिरावर धर्मांधांचे अतिक्रमण

सुजावल जिल्ह्यातील शिवालो (शिव) मंदिरावर अतिक्रमण करून हिंंदूंना पूजाविधी करण्यास मज्जाव केल्याविषयी ३ धर्मांधांच्या विरोधात अश्‍वर कुमार यांनी सिंध उच्च न्यायालयात याचिका प्रविष्ट केली होती.

इस्लाम स्वीकारा निर्दोष मुक्तता करू – पाकिस्तानी वकिलाचा प्रस्ताव

दोन मुस्लिमांना ठार केल्याच्या प्रकरणात ४२ ख्रिश्चन लोकांवर गुन्हा नोंदवण्यात आला आहे. त्यांच्यावर लाहोर येथे असलेल्या दहशतवादविरोधी न्यायालयामध्ये खटला सुरू आहे. या खटल्यातील सरकारी वकिलाने…