फास्ट फूडमध्ये आढळणारे फॅलेट हे रसायन साबण आणि सौंदर्य प्रसाधने यांना मऊ करण्यासाठी वापरण्यात येते; मात्र त्याच्या सेवनाने आरोग्यावर अनेक गंभीर दुष्परिणाम होतात.
नांदेड येथील एका १८ वर्षीय हिंदु युवतीने तिच्या धर्मांध प्रियकराने त्रास दिल्याने आत्महत्या केली आहे. त्या युवतीने आत्महत्या करण्यापूर्वी लिहिलेल्या पत्रात प्रियकर साजिद खानच्या त्रासाला…
भारतात मानवाधिकारांचे तथाकथित उल्लंघन होत असल्याचे सांगत अमेरिकेच्या गृह राज्य विभागाकडून कडक शब्दांत टीका करण्यात आली आहे.
जेव्हा सर्व ग्रह एका बाजूने आणि चंद्र दुसर्या बाजूने होतो, अशा स्थितीत भूकंप होतो. या वर्षी अशा प्रकारचा योग २९ मे आणि १७ सप्टेंबर या…
कुमामोटो आणि आसपासच्या क्षेत्रात भूकंपाचे आणखी हादरे बसत आहेत. विशेष म्हणजे या भागात यापूर्वी कधीही असा शक्तिशाली भूकंप झाला नव्हता.
जेव्हा आतंकवादी सामान्य जनतेचा नरसंहार करतात, तेव्हा कथित बुद्धीवादी पुढे येऊन म्हणतात की, ते इस्लाम किंवा मुसलमान नाहीत; परंतु त्यातील कोणी आम्हाला हे सांगू शकेल…
महिलांनी तोकडे कपडे परिधान करणे हे वेष्टन नसलेल्या चॉकलेटप्रमाणे : प्रयूत चान ओचा, पंतप्रधान, थायलंड
थायलंडमध्ये लवकरच पारंपारिक नववर्षानिमित्त सोन्क्रान या सणाला प्रारंभ होणार आहे. या वेळी लोक एकमेकांवर पाणी उडवतात तसेच महिलांची छेडछाड होण्याचे प्रकारही घडतात. या पार्श्वभूमीवर त्यांनी…
जिहाद्यांवर टीका करणारा नझीमुद्दीन समद या २८ वर्षीय विद्यार्थ्याची जुन्या ढाक्यामधील सूत्रपूर भागात अज्ञात आक्रमणकर्त्यांनी अल्लाहु अकबरच्या घोषणा देत धारदार शस्त्रांनी वार करून हत्या केली.
भारत मागच्या ४० वर्षांपासून आतंकवादाने त्रस्त आहे. ९/११ च्या घटनेने संपूर्ण जगाला आतंकवादाचा धक्का दिला, तोपर्यंत जागतिक महासत्तांना भारत काय सोसतोय त्याची कल्पना नव्हती; पण…
अण्वस्त्र बाळगणारा पाकिस्तान आमच्या देशासाठी एक गंभीर समस्या निर्माण करू शकतो, अशा वेळी आम्हाला त्यावर नियंत्रण मिळवायला हवे असे अमेरिकेच्या राष्ट्रध्यक्षपदाच्या शर्यतीत असलेले उमेदवार डोनाल्ड…