मालवणीतून दीड महिन्यापासून गायब असलेला इसिसचा संशयित दहशतवादी मोहसीन शेख शुक्रवारी दिल्ली पोलिसांच्या जाळ्यात सापडला. इतर तिघांसह मोहसीनही डिसेंबर महिन्यात मालवणीतून गायब झाला होता.
शिवरायांच्या विचारांचे हे राज्य असून, अशा प्रकारच्या धमक्या देण्यापूर्वी प्रतापगडाच्या पायथ्याशी असलेल्या थडग्याचा त्यांनी विचार करावा आणि मगच आपली शक्ती दाखवावी, असे आवाहन युवा सेनेचे…
इसिसने इराकमधील मोसूल शहरातून पळून जाणार्या आपल्याच वीस आतंकवाद्यांचा जाहीररित्या शिरच्छेद केला. त्यात चार भारतीय नागरिकांचाही समावेश असल्याचे सांगण्यात येत आहे.
शहरातील धार्मिक स्थळे हटविण्याचा राग मनात धरून मनपा आयुक्त विजयकुमार काळम यांना इसिसच्या नावे धमकीपत्र पाठविण्यात आले आहे.
दहशतवादी जिहादी जॉन याने मरण्यापूर्वी काढलेले ‘हत्याकांडात खंड पडू देऊ नका’ हे शब्द आजही आमच्या कानात घुमत आहेत. ब्रिटनवर हल्ले करून आम्ही त्याचे शब्द खरे…
१४ महिन्याच्या मुलासह सिरियाला जाणारी ब्रिटीश महिला आयएसआयएसमध्ये सहभागी असल्याची दोषी ठरली आहे. सोमवारी तिला शिक्षा सुनावली जाणार आहे.
हिंदुत्ववादी संघटनांनी एकत्र येऊन चालू केलेल्या इंडिया अगेन्स्ट इस्लामिक स्टेट मोहिमेचा शुभारंभ ओडिशा राज्यात पार पडल्याची घोषणा संघटनेचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. रमेश शिंदे यांनी २७…
इसिसची पाळेमुळे देशभरात खोलवर पसरली असून ती उखडून काढण्यासाठी सर्वच यंत्रणांनी कंबर कसली आहे. इतर संवेदनशील ठिकाणांसह शाळा आणि कॉलेजही इसिसच्या टार्गेटवर असल्याचे तपासातून पुढे…
मलेशियामध्ये इस्लामिक स्टेट (इसिस) ही जागतिक दहशतवादी संघटना हल्ला घडविण्याची “अत्यंत गंभीर भीती‘ असल्याचे मलेशियाचे पंतप्रधान नजीब रझाक यांनी म्हटले आहे.
देशभरात एकाच वेळी बॉम्बस्फोटांची शृंखला घडवण्याचा कट राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेच्या (एन्.आय.ए.च्या) अधिकार्यांनी उधळला. यांसदर्भात मुंब्रा (महाराष्ट्र), हैद्राबाद, राजस्थान आणि कर्नाटक येथून ११ संशयित आतंकवाद्यांना अटक…