दिल्ली पोलिसांचे विशेष पथक आणि सीबीआयने रुरकी येथे पकडलेल्या चार संशयितांना येथील न्यायालयाने बुधवारी १५ दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. दरम्यान, त्यांनी भारतात आत्मघातकी हल्ला करण्याची…
दोन अमेरिकन पत्रकारांसहित इतर अनेक बंदिवानांचा शिरच्छेद केलेला इस्लामिक स्टेट (इसिस) या जागतिक दहशतवादी संघटनेमधील ‘जिहादी जॉन‘ हा दहशतवादी ठार झाल्याची पुष्टि इसिसने केली आहे.
‘इसिस‘ने इराकमध्ये अनेक नागरिकांचे अपहरण करून त्यांना गुलाम बनविले असल्याची माहिती संयुक्त राष्ट्रसंघाने प्रसिद्ध केली आहे. या दहशतवाद्यांच्या ताब्यात किमान साडेतीन हजार नागरिक असून, यामध्ये…
इसिस या जिहादी आतंकवादी संघटनेने सिरियाच्या ३०० लोकांचे अपहरण करून त्यांची सामुहिक हत्या केली. यामध्ये स्थानिक पोलीस आणि ५० सैनिक, तसेच सैन्याचे कुटुंबीय यांचा समावेश…
तुर्कस्तान प्रशासनाने देशभर घातलेल्या छाप्यांमध्ये इस्लामिक स्टेट च्या ६८ संशयितांना ताब्यात घेतले आहे.
मुसलमानांची लोकसंख्या असलेला भारत हा जगातील दुसर्या क्रमांकाचा देश असून याचाच लाभ इस्लामिक स्टेट ऑफ इराक अॅण्ड सिरिया (इसिस) घेत आहे. देशात त्यातल्या त्यात महाराष्ट्रात…
‘अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा आणि माजी परराष्ट्र सचिव हिलरी क्लिंटन यांच्या धोरणांमुळेच इस्लामिक स्टेट (आयएस) या दहशतवादी संघटनेचा जन्म झाला,’ असा आरोप उद्योगपती डोनाल्ड ट्रम्प…
आय.एस्.आय.एस्. ही आतंकवादी संघटना प्रखर राष्ट्रवादी असलेल्या इस्रायल देशाला सर्वाधिक घाबरते, असा निष्कर्ष युरोपियन पत्रकार जर्गेन तोदेनहॉफर यांनी काढला आहे.
रियाज आणि इक्बाल भटकळ यांनी “इसिस‘साठी काम करण्याचा निर्णय घेतल्यामुळे त्यांच्यापासून दूर जात असलेले “सिमी‘ आणि “आयएम‘चे स्लीपर सेल पुन्हा एकदा त्यांच्या नेतृत्वाखाली येण्याची शक्यता…
‘इस्लामिक स्टेट’वर संयुक्त राष्ट्रे आणि मानवी हक्कांच्या गटांनी हजारो स्त्रियांचे अपहरण, बलात्कार यांसारखे आरोप केलेले आहेत. यामध्ये अगदी बारा वर्षांच्या मुलींचाही समावेश आहे. यातील बहुसंख्य…