आतंकवादी संघटना ‘इसिस’शी संबंध असल्याच्या संशयावरून राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेने (एन्.आय.ए.) कोंढव्यातील वानवडी परिसरातील तल्हा लियाकत खान याच्या घरी धाड टाकून काही कागदपत्रे आणि ‘इलेक्ट्रॉनिक्स वस्तू’ जप्त केल्या.
कर्नाटकमधून दीप्ती मारला उपाख्य मरियम या महिला जिहादी आतंकवाद्याला इस्लामिक स्टेटशी संबंध असल्यावरून अटक करण्यात आली. काँग्रेसचे माजी आमदार दिवंगत इदिनब्बा यांची ती सून आहे.…
राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेने (‘एन्.आय.ए.’ने) जम्मू-काश्मीरमधील १६ ठिकाणी, तर कर्नाटक येथील भटकळमध्ये २ ठिकाणी छापे घातले.
राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेने (‘एन्आयए’ने) इस्लामिक स्टेटच्या (इसिसच्या) ‘अल् हिंद’ गटाशी संबंधित शिहाबुद्दीन या आतंकवाद्याच्या विरोधात नुकतेच पुरवणी आरोपपत्र प्रविष्ट केले. अन्वेषणात दक्षिण भारतामध्ये ‘इस्लामी खिलाफत’ स्थापन करण्याचा…
भारतातील एकही मुसलमान संघटना, नेता किंवा समाजिक कार्यकर्ता याविषयी बोलत नाही कि यास विरोध करत नाही ! याचाच अर्थ ‘इस्लामिक स्टेटने असे करावे’, अशीच त्यांचीही…
आर्मेनियाविरुद्ध लढण्यासाठी ‘इस्लामिक स्टेट’ने अझरबैजानच्या साहाय्याला ३०० आतंकवाद्यांची टोळी पाठवली
आर्मेनियाविरुद्ध लढण्यासाठी ‘इस्लामिक स्टेट’ या कट्टर जिहादी आतंकवादी संघटना अर्थात् इसिसने अझरबैजानच्या साहाय्याला ३०० आतंकवाद्यांची टोळी पाठवली आहे.
इस्लामिक स्टेटची श्रीराममंदिराच्या भूमीपूजनाच्या एका मासात आतंकवादी आक्रमणाची योजना होती. गुप्तचर यंत्रणांनी यापूर्वीच सतर्कतेची चेतावणी दिली आहे की, आतंकवादी श्रीराममंदिराच्या निर्णयाचा सूड घेण्यासाठी हिंदुत्वनिष्ठांना लक्ष्य…
असल्या कोरोना आतंकवाद्यांना छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शिकवणीचीच ‘लस’ लागू पडेल, हे लक्षात घेऊन सरकारने त्यानुसार त्यांच्याविरुद्ध धडक कृती करावी !
कर्नाटक आणि केरळ राज्यांमध्ये इस्लामिक स्टेटचे अनेक आतंकवादी असू शकतात. तसेच अल्-कायदा भारतीय उपखंडातील देशांमध्ये आतंकवादी आक्रमण करण्याचा कट रचत आहे. या संघटनेचे भारत, पाक,…
इस्लामिक स्टेटने केरळमधील राष्ट्रवादी विचारसरणीच्या ‘जनम टीव्ही’ या वाहिनीच्या सर्व कर्मचार्यांना ‘इस्लाममध्ये धर्मांतर करा अथवा मरण्यास सिद्ध व्हा’ अशी धमकी दिली आहे.