केरळमधून इस्लामिक स्टेट (आयएस्) या जिहादी आतंकवादी संघटनेत भरती होऊन अफगाणिस्तानमध्ये गेलेला महंमद मुहसिन अमेरिकी सैन्याच्या कारवाईत ठार झाल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले आहे. त्यासमवेत ‘आयएस्’चा…
भारतात ‘इस्लामी राष्ट्र’ स्थापन करण्यासाठी कार्यरत असणार्या जिहादी आतंकवादी संघटनांविषयी देशातील पुरो(अधो)गामी आणि निधर्मी तोंड का उघडत नाहीत ?
या वेळी श्रीलंकेतील साखळी बॉम्बस्फोटांचा मुख्य सूत्रधार असलेला झहरान हाशमी या आतंकवाद्याचा फेसबूकवर मित्र असणार्या महंमद अझरुद्दीन याच्या घरीही धाड टाकण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे.
श्रीलंकेत बॉम्बस्फोट घडवल्यानंतर इस्लामिक स्टेटचे १५ आतंकवादी नौकेतून लक्षद्वीपमार्गे भारतात प्रवेश करण्याची शक्यता श्रीलंकेच्या अधिकार्यांनी वर्तवली आहे. यानंतर भारताच्या किनारपट्टींची सुरक्षा वाढवण्यात आली आहे.
लहान देश असणारी श्रीलंका एका जिहादी आतंकवादी आक्रमणानंतर ‘दुःख व्यक्त करतो’ किंवा ‘भ्याड आक्रमण’ असे चौकटीतील शब्द वापरण्याऐवजी थेट इस्लामिक स्टेटच्या प्रमुखाला चेतावणी देते. भारतीय…
जिहादी आतंकवाद्यांच्या या धोक्याविषयी भारतातील निधर्मीवादी, पुरो(अधो)गामी आणि ‘आतंकवाद्यांना धर्म नसतो’ म्हणणारे काही बोलणार नाहीत; मात्र दुसरीकडे तथाकथित ‘भगवा आतंकवादा’वर तोंड उघडतील !
श्रीलंकेत झालेल्या बॉम्बस्फोटांच्या संदर्भात सुरक्षारक्षकांनी पूर्व भागातील इस्लामिक स्टेटच्या ठिकाणांवर धाडी घालून १५ आतंकवाद्यांना ठार केले.
आतंकवाद्यांच्या कारवायांवर लक्ष ठेवण्यात वेळ का वाया घालवायचा ? त्याऐवजी ते असतील, तेथे घुसून त्यांचा निःपात का केला जात नाही ? हिंदूंना आतंकवादी म्हणणारे ‘इस्लामिक स्टेटचे…
कोलंबो येथील साखळी बॉम्बस्फोटांच्या प्रकरणी कोलंबो पोलिसांनी ९ पाकिस्तानी नागरिकांना अटक केली आहे. या नागरिकांनी आतंकवाद्यांना बॉम्ब बनवण्याचे साहित्य आणि अन्य सुविधा पुरवल्या होत्या. या…
भारताने आम्हाला ‘देशात बॉम्बस्फोट होणार’, अशी गोपनीय माहिती पुरवली होती; मात्र त्यावर कारवाई करण्याच्या दृष्टीने आमच्याकडून हलगर्जीपणा झाला. ही गोपनीय माहिती खालच्या स्तराच्या यंत्रणांपर्यंत पोचलीच…