देशातील अनेक हिंदू आणि हिंदुत्वनिष्ठ संघटना यांनी अनेक अपेक्षा ठेवून भाजप शासन हिंदुत्वाच्या सूत्रावर काम करेल, तसेच आतंकवादाच्या विरोधात ठोस भूमिका घेईल, असा विचार करून…
इसिसने काश्मीरमध्ये खिलाफतचे राज्य स्थापन करण्यासाठी नवीन योजना बनवली आहे, तसेच अनेक आतंकवादी संघटनांना एकत्र आणण्याचा प्रयत्न केला आहे. या योजनेनुसार आतंकवादी कुठेही असले, तरी…
सिरीयातून दहशतवाद्यांनी रशियात येण्याची आम्ही वाट पाहणार नाही, असे रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी पाश्चिमात्य राष्ट्रांना ठणकावले आहे. दहशतवादाशी लढण्यासाठी सर्व देशांनी एकत्र यावे, असे…
फिलीपीन्समध्ये इसिस समर्थक आतंकवाद्यांच्या हिंसाचारामुळे २१ जण ठार झाले आहेत. यामुळे येथील मिंडनाओ प्रांतात ६० दिवसांसाठी आणीबाणी घोषित करण्यात आली आहे. फिलीपीन्स रोमन कॅथलिक देश…
१३ एप्रिलच्या रात्री अमेरिकेने अफगाणिस्तानमधील अचिन जिल्ह्यात नानगरहर येथील इसिसच्या तळांवर केलेल्या महाबॉम्बच्या आक्रमणात ३६ आतंकवादी ठार झाले.
जागतिक इस्लामी दहशतवादाचा चीनमध्ये प्रभाव वाढण्याची भीती येथील नेतृत्वास असलेली भीती गेल्या काही वर्षांत अधिक प्रकर्षाने जाणवू लागली आहे.
इराक आणि सीरियामध्ये इसिसशी लढाई करणाऱ्या सैनिकांना आता नव्या समस्येचा सामना करावा लागत आहे. आतापर्यंत आत्मघातकी दहशतवाद्यांबद्दल ऐकलेल्या या सैनिकांना “आत्मघातकी कुत्र्यां”ना तोंड द्यावे लागत…
गुजरातमध्ये आतंकवादविरोधी पथकाने भावनगर येथून इसिसच्या दोन आतंकवाद्यांना नुकतीच अटक केली आहे. हे दोघे आतंकवादी भाऊ असून त्यांनी सुरेंद्रनगर येथील मंदिरावर आक्रमण करण्याचा कट रचला…
चीनमधील अल्पसंख्यांक उइगुर समुदायातील इस्लामिक स्टेटशी (इसिस) संबंधित कट्टरवाद्यांनी परत येऊन चीनमध्ये रक्ताच्या नद्या वाहविण्याची धमकी दिली आहे. इसिसने चीनला दिलेली ही पहिली धमकी असल्याचे…
यहुदी महिलांना वाईट वागणूक देणारे आयएसआयएस चे दहशतवादी सुन्नी अरबी महिलांचा बलात्कार करण्याबरोबरच त्यांना टॉर्चरही करतात. ह्यूमन राइट्स वॉचने हे मत मांडलेले आहे.