Menu Close

ऑलिम्पिकला लक्ष्य करण्याच्या बेतात असलेल्या १० जिहाद्यांना अटक

ब्राझील पोलिसांनी रिओ ऑलिम्पिक खेळांवर दहशतवादी हल्ला करण्याच्या बेतात असलेल्या दहा संशयितांना अटक केली आहे. पुढच्या महिन्यात रिओ- दि- जेनेरिओ या शहरात ऑलिम्पिक खेळाला सुरूवात…

इसीस भरतीप्रकरणी झाकीर नाईकचा सहकारी आर्शीद कुरेशी याला अटक

केरळमधून अलिकडेच बेपत्ता झालेल्या तरुणांपैकी मरिअम आणि तिचा पती बेस्टीन विन्सेटचा समावेश होता. मरिअमच्या भावाने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार इस्लामध्ये धर्मांतरण करून इसीसमध्ये भरती होण्यासाठी त्याच्यावरही…

इसिसचे पुन्हा एकदा क्रूर कृत्य : फ्रान्समध्ये आतंकवाद्याने ट्रकखाली चिरडल्याने ८४ जण ठार, तर १०० हून अधिक घायाळ !

येथे १४ जुलैच्या रात्री फ्रान्सचा राष्ट्रीय दिन साजरा होत असतांना फ्रेंच रिवेरा रिसॉर्टमध्ये प्रचंड गर्दीच्या ठिकाणी ३१ वर्षीय आतंकवाद्याने अचानक ट्रक घुसवून शेकडो जणांना चिरडले.

तिरुवनंतपुरम : विवाहानंतर इस्लाम धर्म स्वीकारणारी मुलगी ‘आयएस’ मध्ये भरती

‘निमिषा महाविद्यालयात असताना एका ख्रिश्चन तरुणाशी तिचा संपर्क आला. त्यानंतर त्या दोघांनी इस्लाम धर्म स्वीकारला आणि नोव्हेंबर २०१५ मध्ये दोघांनी विवाह केला’, अशी माहिती त्यांनी…

केरळमधून गेल्या महिन्याभरापासून बेपत्ता असलेले १५ मुसलमान युवक इसिसमध्ये सहभागी झाल्याचा संशय !

केरळच्या कासारगोड आणि पलक्कड येथील १५ सुशिक्षित मुसलमान तरुण गेल्या एक महिन्यापासून बेपत्ता आहेत. हे तरुण सिरियामध्ये जाऊन इसिसमध्ये सहभागी झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येत…

माझ्यावर आक्रमण करून दाखवा ! – टी. राजासिंह ठाकूर यांचे इसिसच्या आतंकवाद्यांना आव्हान

टी. राजासिंह यांनी मागणी केली आहे की, सध्या देशात हिंदूंच्या मंदिरांवरील आक्रमणाच्या अनेक घटना घडत आहेत आणि इस्लामी आतंकवादात वाढ झालेली आहे, अशा वेळी सरकारने…

ढाका : कमांडर ऑपरेशन संपुष्टात, बंधकांची सुटका

ढाक्यातील होली आर्टिसन बेकरी या रेस्टॉरंटमध्ये दहशतवाद्यांच्या गोळीबारात दोन पोलिसांचा मृत्यू झाला. या हल्ल्याची जबाबदारी इस्लामिक स्टेट (इसिस) ने स्वीकारली आहे.

बांगलादेशमध्ये इसिसच्या आतंकवाद्यांच्या आक्रमणात हिंदु प्राध्यापक गंभीर घायाळ !

सहस्रो जिहाद्यांना अटक केल्यानंतरही बांगलादेशात इसिस समर्थक आतंकवाद्यांकडून हिंदूंवर होणारी आक्रमणे थांबलेली नाहीत. येथील ५० वर्षीय प्राध्यापक रिपन चक्रवर्ती यांच्या घरात घुसून ३ आतंकवाद्यांनी त्यांच्यावर…

हिंदूसंघटनाची आणि हिंदु राष्ट्राची आवश्यकता !

हिंदु राष्ट्राच्या स्थापनेतूनच मानवीकल्याण साध्य होणार आहे. या लेखाच्या माध्यमातून भारतात हिंदु राष्ट्र स्थापन करण्याची का आवश्यकता आहे, याची कारणमीमांसा करण्यात आली आहे.

अमेरिकेवर हल्ला केलात तर तुम्ही कधी सुरक्षित नाही राहणार, ओबामांची इसिसला धमकी

‘इसीसच्या महत्वाच्या दहशतवाद्यांचा खात्मा झाला आहे. अमेरिकेने आत्तापर्यंत १२० हून जास्त इसीसच्या दहशतवाद्यांचा खात्मा केला असल्याचा’, दावा बराक ओबामांनी केला आहे.